आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus in Maharashtra: मुंबई महानगरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदीसारख्या कठोर उपाययोजनांची चर्चा सुरू आहे. निर्बंधांच्या संदर्भातील एक प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविण्यातही आला होता. ...
मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानासह कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियमित चाचणीत २२ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील दोघांना लक्षणे आढळल्याने भायखळा येथील कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. ...
मुंबईत दररोज कोविड रुग्णसंख्येत २० टक्क्यांनी वाढ होत असल्याने सामान्य जनतेमध्ये लॉकडाऊनची भीती पसरली आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर पाहून लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला होता. ...