Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona & cancer: औषधांच्या एकूण बाजारपेठेतील कोरोना लसीचा वाटा किती आहे? - फक्त ७.३% एवढा! मात्र त्या तुलनेत २०२१ या वर्षात कॅन्सरवरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा एकूण महसुली वाटा होता तब्बल १८%. ...
आता संक्रमण ओसरत असल्याचे पाहून सोमवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असल्यामुळे लग्नसोहळ्यांकरिता हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व निय ...
राज्य शासनाने काेरोना प्रतिबंधासाठी यापूर्वी निर्बंध लागू केले होते. त्यातील निकषांत बदल करण्यात आला. आता ३० जानेवारी २०२२ रोजी पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त तसेच दोन्ही डोसचे प्रमाण ७० टक्के असेल, अशा जिल्ह्यांत निर्बंधात शिथिलता दे ...
रोहणा येथील बहिणाबाई नारायण कुऱ्हाडे यांचा २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोनामुळे सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश यांनी आर्वी येथील एका सेतू केंद्रातून शासकीय योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रीतसर कागदपत्रे जोडून ऑनलाइन नोंद ...
बुधवारी १ हजार १५६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ९८९ जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या १६७ जणांमध्ये ७२ महिला व ९५ पुरुष आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ८८० इतकी झाली आहे, तर कोरेानामुक्त झालेल्यांच ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १०८७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ७३१ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ३५६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १३१ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १२.३३ टक्के आहे. मागील तीन चार दिवसापासून ...