Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यात १,६२२ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी केवळ २२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामध्ये आयसोलेशनमध्ये १६ आणि आयसीयूमध्ये ६ रुग्ण आहेत. एकही पाॅझिटिव्ह ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. २) एकूण १०८६ नवीन रुग्ण बाधित झाले असून, २३८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण ६ बाधितांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८२४वर पोहोचली आहे. ...
India vs West Indies : वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ट्वेंटी-२० मालिकेसाठी अहमदाबाद येथे दाखल झालेल्या भारतीय संघातील 8 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...
देशभर २००९ मध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचे १००हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...