Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
coronavirus vaccine : चीन, सिंगापूरसारख्या देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असताना या वयातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. ...
Corona virus: भारतात जवळपास दोन वर्षांनी कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरल्याचे दिसत आहे. मात्र जागतिक पातळीवर कोरोनाने पुन्हा एकदा घाबरवण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तर हॉंगकाँगमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. ...
पंजाब सरकारच्या गृह खात्याने परिपत्रक जारी केलं असून कोरोनामुळे राज्यातील जनतेवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध तात्काळ हटविण्याचे निर्देश गृह खात्याचे सचिव अनुराग वर्मा यांनी दिले आहेत ...
Corona Vaccine Registration: CoWIN प्लॅटफॉर्मवर 15 ते 18 वयोगटातील मुलांची नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू झाली होती. मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले होते. ...
Corona Virus in China: सोमवारी चीनमध्ये कोरोना विषाणूचे 2,300 नवीन रुग्ण आढळले होते. परंतू आज मंगळवारी ही रुग्णसंख्या दुप्पटीपेक्षा जास्त वाढली आहे. ...