Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirus Updates: कोरोनाचा वाढता धोका आणि देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक म ...
Unemployment Rate : कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक आणि घातक ठरली आहे. या काळात गेल्या वर्षी शहरी भागातील बेरोजगारीचा दर दुहेरी अंकावर पोहोचला होता. ...
Stealth Omicron : सध्या कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये हा स्टील्थ व्हेरिएंट सर्वाधिक पसरत आहे. अशा स्थितीत हा स्टील्थ व्हेरिएंट भारतालाही अडचणीत आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ मार्च २०२० रोजी यवतमाळमधील तीन कुटुंबातील दहा सदस्य दुबई दौऱ्यावरून परतले होते. यातीलच एक सदस्य पुणे येथे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. हा सदस्य बाधित आढळल्यानंतर उर्वरि ...