Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Virus in Maharashtra: देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ...
देशावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावताना दिसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या एन्ट्रीमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...
Omicron BF.7 in India: देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. केरळ वगळता बहुतेक राज्यांमध्ये, सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे आणि दैनंदिन पातळीवर संक्रमितांचा आकडे देखील कमी होत आहे. ...
नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानिमित्त जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सन्मान आणि नवनियुक्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा स्वागत सोहळा आज येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाला ...
long covid new symptoms : कोरोना व्हायरसचा संसर्ग काही प्रमाणात थांबला आहे, परंतु अद्याप त्याचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. तरीही दररोज हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत. ...