लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : रात्री ८.३० वाजता लस नोंदणी, पाच सेकंदात हाऊसफुल्ल - Marathi News | Corona Vaccine: Vaccine registration starts at 8.30 pm, housefull in five seconds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Vaccine : रात्री ८.३० वाजता लस नोंदणी, पाच सेकंदात हाऊसफुल्ल

Corona Vaccine: ज्या नागरिकांनी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे, त्यांनाच लस देण्यात येत आहे. ...

नाशिक मध्ये लस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ - Marathi News | Confusion at vaccination center in Nashik due to non-availability of vaccine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये लस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ

नाशिक  :  कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा  घोळ कायम असून अपुऱ्या लसींच्या डोस मुळे शहरात आजही गोंधळ सुरु होता. पंचवटी कारंजा येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर पहाटे पासून उभ्या असलेल्या नागरिकांना लस मिळाली नसल्याने गोंधळ झाला. अखेरीस  पोलिस ...

Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole demands modi govt should declare national policy over corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका

Corona Vaccine: कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ...

CoronaVirus News : "लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही"; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या  - Marathi News | Congress priyanka gandhi vadra attack on pm narendra modi on vaccine shortage | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus News : "लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही"; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या 

Congress Priyanka Gandhi Slams Narendra Modi : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

लसीकरणातील दुजाभावामुळे भाजप आमदार संतापले, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | BJP MLA angry over vaccine damage, video goes viral in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लसीकरणातील दुजाभावामुळे भाजप आमदार संतापले, व्हिडिओ व्हायरल

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल ...

दुसऱ्या डोससाठी उशीर झाला तर काय होईल? Corona Vaccine 2nd Dose | Covid 19 | Maharashtra News - Marathi News | What if it is too late for the second dose? Corona Vaccine 2nd Dose | Covid 19 | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसऱ्या डोससाठी उशीर झाला तर काय होईल? Corona Vaccine 2nd Dose | Covid 19 | Maharashtra News

...

राज्यातील सर्व पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Declare all journalists in the state as frontline workers, Devendra Fadnavis's letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सर्व पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis : कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असे असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  ...

Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल - Marathi News | ncp rohit pawar asked modi govt about corona vaccination drive provision in budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल

Corona Vaccine: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...