लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीकरणासाठी भर उन्हात रांग; उष्माघात झाला तर? - Marathi News | Queues in the sun for vaccinations; What if there is a heat stroke? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लसीकरणासाठी भर उन्हात रांग; उष्माघात झाला तर?

Washim News : सकाळी ७ ते ११ या वेळेत लसीकरण मोहिम राबवावी, असा सूर ज्येष्ठ नागरिकांमधून उमटत आहे. ...

लवकरात लवकर लस आयात करा; बंगालमध्ये जमिन देण्यासही तयार; ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र - Marathi News | west bengal cm mamata banerjee on coronavirus vaccine writes letter pm narendra modi ready to give land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरात लवकर लस आयात करा; बंगालमध्ये जमिन देण्यासही तयार; ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र

Coronavirus Vaccine : लसीची कमतरता दूर करण्यासाठी लस आयात करण्याची ममता बॅनर्जींची मागणी. पश्चिम बंगालमध्ये कंपन्यांसाठी जागा देण्यासही तयार असल्याचं वक्तव्य. ...

मोठी बातमी :१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास बंद, राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Corona vaccination: Vaccination for 18-44 age group has been suspended for the time being due to shortage of vaccines in Maharashtra, big decision of Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी :१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास बंद, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Corona vaccination update in Maharashtra : कोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे तूर्तास लसीकरण केले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. ...

LIVE- कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी | Top 5 News | Covaxin | Covid 19 - Marathi News | Good news about LIVE-Covacin | Top 5 News | Covaxin | Covid 19 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE- कोव्हॅक्सिनबाबत चांगली बातमी | Top 5 News | Covaxin | Covid 19

...

लसीकरणावरून भाजपचे आमदार का भडकले? MLA Ganpat Gaikwad | Corona Virus In Maharashtra - Marathi News | Why did BJP MLAs get angry over vaccination? MLA Ganpat Gaikwad | Corona Virus In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीकरणावरून भाजपचे आमदार का भडकले? MLA Ganpat Gaikwad | Corona Virus In Maharashtra

...

Corona Vaccine: आता भारतात होणार जॉन्सन अँड जॉन्सन लसीचं उत्पादन!; चाचपणी सुरू - Marathi News | america looking to jointly produce Johnson and Johnson single dose corona vaccine in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: आता भारतात होणार जॉन्सन अँड जॉन्सन लसीचं उत्पादन!; चाचपणी सुरू

Corona Vaccine: केवळ एकच डोस पुरेसा असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीचं उत्पादन भारतात करण्यासंदर्भात चाचपणी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

“आरोग्यमंत्र्यांचं 'ते' विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस”; अतुल भातखळकर यांचा निशाणा - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams health minister rajesh top 18 44 corona vaccination stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरोग्यमंत्र्यांचं 'ते' विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस”; अतुल भातखळकर यांचा निशाणा

Covid 19 Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे जे लसीकरण सुरू होते, ते ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी पाठवलेल्या लसींमधूनच, भातखळकर यांचा आरोप ...

"कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत"; काँग्रेसचा घणाघात - Marathi News | Congress Randeep Singh Surjewala Slams Yogi Adityanath Over Corona Situation in Uttarpradesh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत"; काँग्रेसचा घणाघात

Congress Randeep Singh Surjewala Slams Yogi Adityanath : काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...