लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
बनावट लस ओळखायची कशी? फसवणुकीपासून राहा सावध - Marathi News | How to identify a fake vaccine? Beware of fraud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट लस ओळखायची कशी? फसवणुकीपासून राहा सावध

या गोष्टी आवर्जून पाहा ...

Covishield: कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या डोसची गरज आहे का? ऑक्सफर्डकडून नवे संशोधन सादर... - Marathi News | need of third dose of covishield? boosts immune response, Oxford study finds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Covishield: कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या डोसची गरज आहे का? ऑक्सफर्डकडून नवे संशोधन सादर...

Covishield booster dose: कोरोना लसीचे दोन डोस कोरोना व्हायरसविरोधात चांगले निकाल देतील. यामुळे कदाचित तिसऱ्या डोसची गरजही लागणार नाही, अशी अपेक्षा या संशोधकांना व्यक्त केली आहे. ...

Kandivali Vaccine scam: कांदिवलीच्या बोगस लसीकरणाचा आरोपी बारामतीत लपलेला; राजेश पांडेला अटक - Marathi News | Kandivali fake vaccination accused arrested from Baramati; Rajesh Pandey caught by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Kandivali Vaccine scam: कांदिवलीच्या बोगस लसीकरणाचा आरोपी बारामतीत लपलेला; राजेश पांडेला अटक

Mumbai fake vaccine camp case: दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते. या प्रकरणात या महत्वाच्या अटक समजल्या जात असुन यामुळे तपासाला गती मिळणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. ...

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार? - Marathi News | If the first dose is not certified, how will the second be taken? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?

जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८९ हजार ४०० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये चार लाख ६३६ जणांनी प्रथम डोस तर ८८ हजार ८०४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. मागील काही दिवसांपासून १८ वर्षावरील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरणासाठी गर्दी होत आहे. परंतु, ...

पुसदमध्ये कोरोना चाचणीचे प्रमाण घटले - Marathi News | The rate of corona testing decreased in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये कोरोना चाचणीचे प्रमाण घटले

तालुक्यात ४५ ते ६० वयोगटातील एक हजार ५८६ पुरुषांनी, तर एक हजार ३९२ महिलांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. ६२९ पुरुष व ६३२ महिलांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ९६८ पुरुष व एक हजार १९ महिलांनी पहिला डोस, तर ५६० पुरुष व ५१९ महिलांनी ...

मोठी बातमी! मुंबई बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक - Marathi News | Big news! Mumbai bogus vaccination case accused arrested from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! मुंबई बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक

आरोपी हा चाणाक्ष, हुशार व उच्च शिक्षित असल्याने त्यास ताब्यात घेण्यासाठी यावेळी पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. ...

धक्कादायक! पहिला डोस कोविशिल्डचा, दुसरा कोव्हॅक्सिनचा : मेडिकलमधील प्रकार - Marathi News | Shocking! The first dose is Covishield, the second is Covacin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! पहिला डोस कोविशिल्डचा, दुसरा कोव्हॅक्सिनचा : मेडिकलमधील प्रकार

Corona Vaccination default एका ज्येष्ठ महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ‘कोविशिल्ड’चा दिला असताना दुसरा डोस ‘कोव्हॅक्सिन’चा देण्यात आल्याचा प्रकार बुधवारी मेडिकलमध्ये उजेडात आल्याने खळबळ उडाली. ...

डोस आलेच नाहीत; सलग तिसऱ्या दिवशी लसकरण बंद - Marathi News | Doses do not reach; Vaccination closed for the third day in a row | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोस आलेच नाहीत; सलग तिसऱ्या दिवशी लसकरण बंद

Corona Vaccination Doses नागपूर शहरात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याने तरुणात उत्साह होता. मात्र मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने लागोपाठ तिसऱ्या दिवशी गुरूवारी लसीकरण केंद्र बंद राहणार आहे. ...