आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus Mumbai Updates : एकदा लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरले जात असल्याचे उजेडात आले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कांदिवली येथील सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे गेल्या महिन्यात उजेडात आले. त्यानंतर मुंबईत आणखी दहा ठिकाणी असे बनावट लसीकरणाचे प्रकार उघडकीस आले आहेत. ...
Corona vaccination in India: कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेत विविध वयोगटातील लोकांना कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी गर्भवती महिलांना मात्र अद्याप कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. ...
Corona vaccine Sangli : सांगली जिल्ह्यासाठी गुरुवारी रात्र तब्बल ५८ हजार कोरोना लसींचा पुरवठा झाला. सर्वत्र पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरु झाले. पण लस टोचण्यासाठी आरोग्य केंद्रांकडे लसटोचक मात्र नसल्याची गंभीर स्थिती होती. ...