लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास - Marathi News | Those taking both doses of the vaccine will be able to travel without the RTPCR test | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास

Corona Vaccine : दुसरा डोस घेवून १५ दिवसाचा कालावधी झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. ...

लस घेण्यासाठी ते पळत सुटले कारण... | Corona Vaccination In Madhya Pradesh | Dhar | Coronavirus - Marathi News | They ran away to get vaccinated because ... | Corona Vaccination In Madhya Pradesh | Dhar | Coronavirus | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लस घेण्यासाठी ते पळत सुटले कारण... | Corona Vaccination In Madhya Pradesh | Dhar | Coronavirus

...

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील २० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग ! - Marathi News | Big news; No vaccination, no corona testing of 20% teachers in Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील २० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग !

८० टक्के शिक्षकांनी घेतला दुसरा डोस; लस उपलब्ध नसल्याचे कारण ...

देशात दोन-तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी, 40 कोटी लोकांना अजूनही धोका - ICMR - Marathi News | Coronavirus Sero Survey: two third population covid-19 antibodies icmr balram bhargava | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात दोन-तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी, 40 कोटी लोकांना अजूनही धोका - ICMR

Coronavirus Sero Survey : अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, ज्या लोकांनी अँटी-कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनीच प्रवास केला पाहिजे. ...

Corona Vaccination: चीनचं चाललंय काय? आधी 'विश्वासानं' कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले अन् आता भलताच निर्णय घेतला - Marathi News | Corona Vaccination china to start germeny covid booster shot to its fully vaccinated citizen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccination: चीनचं चाललंय काय? आधी 'विश्वासानं' कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले अन् आता भलताच निर्णय घेतला

Corona Vaccination: १४० कोटी लोकांचं लसीकरण झाल्याचा चीनचा दावा; आता भलताच निर्णय घेतला ...

Corona Vaccination: पहिला डोस कोविशील्डचा, दुसरा कोवॅक्सिनचा; आक्षेप घेताच तिसरा डोसही दिला; अन् मग... - Marathi News | Corona Vaccination first dose of covishield vaccine was applied then the second dose of covaxin was applied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: पहिला डोस कोविशील्डचा, दुसरा कोवॅक्सिनचा; आक्षेप घेताच तिसरा डोसही दिला; अन् मग...

Corona Vaccination: लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ; ज्येष्ठाला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस ...

'लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना', या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत; पुण्यात लसीकरणाची आकडेवारी १०० च्या आतच! - Marathi News | There is still confusion among pregnant women about vaccination in Pune; Studies show that they have a higher risk of corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना', या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत; पुण्यात लसीकरणाची आकडेवारी १०० च्या आतच!

पुणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४३ गर्भवतींचे, औंध जिल्हा रुग्णालयात ७ तर ससून रुग्णालयात ४ गर्भवतींचे लसीकरण झाले आहे. ...

तिसरी लाट कशी रोखणार...? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी! - Marathi News | How to stop the third wave, only vaccinators are left! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तिसरी लाट कशी रोखणार...? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी!

Corona Vaccination : आतापर्यंत केवळ ५९.३८ टक्के हेल्थ केअर वर्कर्स, तर ५५.७४ टक्के फ्रंटलाइन वर्कर्सचेच दोन्ही डोस घेऊन झाले आहे. ...