लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर मारला 'लकवा', डोळा बंद करताना होतोय त्रास; 'या' देशात भीतीचे वातावरण - Marathi News | Corona Vaccine side effect man paralysed and unable to close his eye after taking both pfizer vaccine in britain | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर मारला 'लकवा', डोळा बंद करताना होतोय त्रास; 'या' देशात भीतीचे वातावरण

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लसीचे साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. लस घेतल्यानंतर काही लोकांना त्रास जाणवू लागला आहे. ...

CoronaVirus Live Updates : महाराष्ट्र आणि केरळमध्येच का वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या?; IMA अध्यक्षांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | CoronaVirus Live Updates why corona case rise in maharashtra kerala explain by ima president dr ja jayalal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : महाराष्ट्र आणि केरळमध्येच का वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या?; IMA अध्यक्षांनी सांगितलं नेमकं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

कोरोना हरटिंयूबा, मेलघाट जितऊबा! - Marathi News | story of corona vaccination in melghat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोना हरटिंयूबा, मेलघाट जितऊबा!

लस घेतली तर नपुंसकत्व येते, या भीतीने लसीकरणाकडे पाठ फिरवणाऱ्या मेळघाटातील आदिवासींना मनवण्याच्या यशस्वी प्रयत्नांची कहाणी. ...

पुरेशा साठ्याअभावी देशात लसीकरणाची गती मंदावली; १०० कोटी डोसचे लक्ष्य दूरच - Marathi News | corona vaccination slows down in the country due to lack of adequate stocks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरेशा साठ्याअभावी देशात लसीकरणाची गती मंदावली; १०० कोटी डोसचे लक्ष्य दूरच

दररोज सरासरी ३५ लाख डोस ...

लसीवरून होत असलेल्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर द्या; पंतप्रधान मोदी यांचे भाजप खासदारांना आवाहन - Marathi News | pm modi appeal to bjp mp respond to corona vaccine abuse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीवरून होत असलेल्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर द्या; पंतप्रधान मोदी यांचे भाजप खासदारांना आवाहन

बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. ...

देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या - Marathi News | corona inhibitory antibodies were found in 67.6 percent of the population in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या

सिरो सर्वेक्षण; ४० कोटी जनता अजूनही विषाणूपासून असुरक्षित ...

नागपुरात महिनाभरात २२६ टक्क्याने वाढले लसीकरण - Marathi News | In Nagpur, vaccination increased by 226 per cent in a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिनाभरात २२६ टक्क्याने वाढले लसीकरण

Vaccination increased केंद्राने नवे धोरण जाहीर करीत २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. त्यानुसार मागील ३० दिवसात या वयोगटातील ५,२०,६८८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले. तब्बल २२६ टक्क्याने लसीकरण वाढले. ...

'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकही मृत्यू झालेला नाही'; नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत विधान - Marathi News | Not a single death due to lack of oxygen in the second wave of corona said Dr Bharti Minister of State for Health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकही मृत्यू झालेला नाही'; नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत विधान

केंद्रातील मोदी सरकारनं (Modi Government) आज राज्यसभेत (Rajya Sabha) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचा दावा केला आहे. ...