लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : भारीच! "कोरोना लस घ्या आणि रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, सोनं, महागडा फ्लॅटसह भरपूर गिफ्ट्स मिळवा"  - Marathi News | Corona Vaccine rolex watch tesla car flat people coming to get covid vaccine for valuable offer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : भारीच! "कोरोना लस घ्या आणि रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, सोनं, महागडा फ्लॅटसह भरपूर गिफ्ट्स मिळवा" 

Corona Vaccine rolex watch tesla car flat people coming to get covid vaccine : लोकांनी कोरोना लस घ्यावी म्हणून एका देशाने अनोखी शक्कल लढवली आहे. "कोरोना लस घ्या आणि रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, सोनं, महागडा फ्लॅटसह भरपूर गिफ्ट्स मिळवा" असं म्हटलं आहे. ...

Corona Vaccine: चिंतेत भर! आता लसींचे दर वाढले; कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवे दर जाणून घ्या - Marathi News | corona vaccine becomes expensive after six months know latest rate of covishield and covaxin | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: चिंतेत भर! आता लसींचे दर वाढले; कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवे दर जाणून घ्या

Corona Vaccine: कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढलेली असताना, इंधनदरवाढ, महागाई यांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भर म्हणून आता कोरोना लसींच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ...

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! कोरोना मृतांच्या संख्येत तब्बल 21 टक्क्यांनी वाढ, 20 कोटींहून अधिक असणार रुग्ण; WHO चा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates who delta variant corona deaths up by 21 percent globally cases could reach 20 crore | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! कोरोना मृतांच्या संख्येत तब्बल 21 टक्क्यांनी वाढ, 20 कोटींहून अधिक असणार रुग्ण; WHO चा गंभीर इशारा

CoronaVirus Live Updates : जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Coronavirus: थोडीशी निष्काळजी येऊ शकते अंगाशी; लसीकरणानंतरही कोरोनाची लक्षणे? - Marathi News | Coronavirus: may be slightly neglected; Corona symptoms even after vaccination? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: थोडीशी निष्काळजी येऊ शकते अंगाशी; लसीकरणानंतरही कोरोनाची लक्षणे?

लसीकरण झालेल्यांना कोरोनाची तीव्र किंवा गंभीर लक्षणे आढळणे दुर्मीळ असते. ...

कासवछाप लसीकरण; जुलैअखेरची स्थिती भारतासाठी लाजिरवाणी - Marathi News | Editorial on vaccination drive speed very slow; The end of July is a shame for India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कासवछाप लसीकरण; जुलैअखेरची स्थिती भारतासाठी लाजिरवाणी

जगभर जवळपास चारशे कोटी डोस कालपर्यंत दिले गेले आहेत व दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एकशेनऊ कोटींवर आहे. ...

Corona Vaccination : मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत बदल; आता 'या' वेळेतच मिळणार लस - Marathi News | Corona Vaccination: Changes in the timing of corona vaccination in Mumbai; The vaccine will be available at this time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत बदल; आता 'या' वेळेतच मिळणार लस

Corona Vaccination: मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ५२ लाख ५६ हजार १४६ नागरिकांनी पहिला  तर १६ लाख ५३ हजार ४२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ...

Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर गुरुवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध  - Marathi News | Pune Corona Vaccination : Covishield vaccine available on Thursday at 186 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर गुरुवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध 

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार ...

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९४ नवे कोरोनाबाधित ;३४७ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Corona virus Pune: 294 new corona patients in Pune on Wednesday; 347 patients recovered from corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९४ नवे कोरोनाबाधित ;३४७ रुग्णांची कोरोनावर मात

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४७ इतकी आहे. ...