लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क!  - Marathi News | Corona Vaccination: Vaccination of bedridden citizens at home from tomorrow; So far 4466 beneficiaries have contacted! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क! 

Corona Vaccination : आतापर्यंत चार हजार ४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे नाव नोंदविले आहे. बिगर शासकीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे. ...

Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणाला झाला त्रास, भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब - Marathi News | Corona Vaccination: young man got in trouble after taking the covishield vaccine | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणाला झाला त्रास, भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब

Corona Vaccination : भावेशचे वडील रिक्षा चालक आहेत. भावेश हा दावडी येथे राहतो. तो इंजिनिअर आहे. पुणे येथील कंपनीत तो कामाला आहे. त्याने रविवारी ममता रुग्णालयातून कोव्हिशील्ड लस घेतली. ...

झोप आणि ‘लस’ यांचा काय संबंध असतो? झोप कमी तर असर कमी.. - Marathi News | What is the relationship between sleep and vaccines? sleep affects potency of vaccines | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोप आणि ‘लस’ यांचा काय संबंध असतो? झोप कमी तर असर कमी..

‘लस’ घेण्याचा आणि ‘झोपेचा’ काही संबंध असतो, झोप कमी झाली तर लशीचा असर कमी होतो असं अभ्यास सांगतात. ...

लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत - Marathi News | Thackeray government might ease lockdown restrictions health minister rajesh tope gave indications | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

राज्यातील लॉकडाऊनबद्दल लवकरच महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता ...

लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे ! - Marathi News | The pace of vaccination; It can take up to two years for everyone to get both doses! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे !

Yawatmal News अद्यापही १२ लाख ४० हजार नागरिकांना लस मिळायची आहे. यातही अनेक नागरिकांना दोन वेळेस लसही मिळाली नाही. यातून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. ...

Coronavirus: “मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते” - Marathi News | bhramar mukherjee says modi govt had taken timely steps then one lakh corona deaths could be avoided | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: “मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”

Coronavirus: भारतातील गंभीर स्थितीला मोदी सरकार प्रामुख्याने जबाबदार होते, असे म्हणणार नाही, असे अमेरिकन प्राध्यापिकेने म्हटले आहे. ...

लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे! - Marathi News | The pace of vaccination; It can take up to two years for everyone to get both doses! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे!

Corona Vaccination : केवळ २५.९७ टक्के लोकांनीच लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ९.१२ टक्के लोकांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ...

Coronavirus: “कोरोना संकटकाळात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही”: अमेरिका - Marathi News | antony blinken said america can not forget india aid in corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: “कोरोना संकटकाळात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही”: अमेरिका

Coronavirus: भारताने आम्हाला मदत केली, या मदतीची परतफेड अमेरिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला केलेल्या मदतीत आम्ही पूर्ण केली. ...