लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा; कोविड लशींचे २७०० डोस गोठून खराब - Marathi News | 2700 doses of covid vaccine froze and spoiled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा; कोविड लशींचे २७०० डोस गोठून खराब

भिसी प्रा.आ. केंद्राला कवच कुंडल योजनेअंतर्गत मिळालेले कोविशिल्ड लसींचे २६०० व कोव्हॅक्सिन लसींचे १०० डोस शीतसाखळी खोलीतील फ्रीझरमध्ये न ठेवता डीप फ्रीझरमध्ये चुकीने ठेवल्यामुळे लसींचे सर्व डोस गोठले व खराब झाले. ...

VIDEO: लस टोचायला आलात तर अंगावर साप टाकेन; महिलेची आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी - Marathi News | woman threatens medical team with snake during covid 19 vaccination drive in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: लस टोचायला आलात तर अंगावर साप टाकेन; महिलेची आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी

लस टोचून घेण्यास महिलेचा नकार; अंगावर साप टाकण्याची धमकी ...

कोरोना परतीच्या वाटेवर? एका दिवसात केवळ १४,१४६ नवे रुग्ण; ३० टक्के नागरिकांचे लसीकरण - Marathi News | 30 percent population in india fully vaccinated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना परतीच्या वाटेवर? एका दिवसात केवळ १४,१४६ नवे रुग्ण; ३० टक्के नागरिकांचे लसीकरण

देशात सद्यस्थितीत केवळ ३० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. त्यामुळे काेराेनाविरुद्ध आपले युद्ध सुरूच असून, काेणत्याही प्रकारची ढील देऊ नका, असा सल्लावजा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ...

Corona Vaccination: व्यापक लसीकरण मोहिमेमुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात - Marathi News | covid outbreak under control in Mumbai due to extensive vaccination campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापक लसीकरण मोहिमेमुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात

महापालिकेचा दावा; जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर ...

...तर दिवाळीनंतर एक मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवास- राजेश टोपे - Marathi News | Consultation to be held post Diwali on entry for single dose beneficiaries says Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर दिवाळीनंतर एक मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवास- राजेश टोपे

आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या चर्चेनंतर निर्णय ...

आशा पल्लवित! Covaxin ला लवकरच मंजुरी मिळणार? WHO च्या बैठकीकडे भारताचे लक्ष - Marathi News | who technical group to meet on 26 october to consider emergency use listing of covaxin corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशा पल्लवित! Covaxin ला लवकरच मंजुरी मिळणार? WHO च्या बैठकीकडे भारताचे लक्ष

Covaxin सातत्याने लसीबाबतचा डेटा उपलब्ध करून देत असल्याचे WHO ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. ...

Corona Vaccination: पालकांच्या मनातला भीतीचा अडथळा कसा ओलांडणार? - Marathi News | Corona Vaccination How to overcome the fear barrier in the minds of parents? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पालकांच्या मनातला भीतीचा अडथळा कसा ओलांडणार?

मुलांना संसर्ग होऊन गेला असेल, तर मग लस कशासाठी? - असा प्रश्न विचारणाऱ्या पालकांना ‘लसवंत मुले म्हणजे सुरक्षित घर’ हे पटवून द्यावे लागेल! ...

पावणेतीन लाख नागरिक अद्याप लसीकरणापासून दूरच - Marathi News | Fifty-three lakh citizens are still far from vaccination | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील ८ लाख ३७ हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट

आराेग्य विभागाकडे असलेल्या नाेंदीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ९१ हजार ८०१ एवढी आहे. सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात १८ वर्षांपुढील ८ लाख ३७ हजार १०५ एवढी लाेकसंख्या आहे. काेराेनापासून मुक्तीचा लसीक ...