लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोना लस टोचायच्या नावानं नसबंदी! तरुणाची भयानक फसवणूक; जाणून घ्या नेमकं काय घडलं? - Marathi News | Rajsthan Udaipur Sterilization in the name of Corona vaccine The terrible deception of youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना लस टोचायच्या नावानं नसबंदी! तरुणाची भयानक फसवणूक; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

भूपालपुरा पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, उदयपूर येथील प्रतापनगर भागातील गुरुद्वाराजवळ राहणारा बाबुलाल गमेती हा मजुरीसाठी घरातून बाहेर पडला होता. तो एका ठिकाणी कामासाठी वाट पाहत होता. ...

घाबरू नका... दिल्लीत कोरोना रुग्णवाढीचा दर तिप्पट, पण 99.78 टक्के बेड रिकामेच - Marathi News | Don't panic ... Corona outbreak in Delhi has tripled, but 99% of beds are empty, CM arvind kejariwal states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घाबरू नका... दिल्लीत कोरोना रुग्णवाढीचा दर तिप्पट, पण 99.78 टक्के बेड रिकामेच

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे 'दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लान'नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

Covid Vaccination For 15 to 18 Age Group: सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू - Marathi News | covid vaccination For 15 to 18 age group is start on monday 3rd january | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid Vaccination For 15 to 18 Age Group: सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू

लस केवळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्येच उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ...

Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण - Marathi News | corona patients increase in the pune city is As many as 524 new patients on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण

सध्या विविध रुग्णालयात ९९ गंभीर रुग्णांवर तर ७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू ...

अमेरिकेत लहान मुलांमधील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, बुस्टर डोस देऊनही रुग्णसंख्येत घट कमीच - Marathi News | US children hospitalized with COVID in record numbers | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अमेरिकेत लहान मुलांमधील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, बुस्टर डोस देऊनही रुग्णसंख्येत घट कमीच

अमेरिकेतंही कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेत बूस्टर डोस देण्यात सुरुवात झाल्यानंतरही रूग्णसंख्या वाढताना दिसतेय. ...

पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं! - Marathi News | covid vaccination available from 3rd january for 15 to 18 age group in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं!

नागपूर महानगरपालिका 3 जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीकोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी ७ केंद्रांवर व्यवस्था केली आहे आणि विनंतीनुसार महापालिकेच्या शाळांमध्येही व्यवस्था केली जाईल. ...

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे भाजप नेत्यांना विसर, नांदेड-हडपसर रेल्वेचे औरंगाबादेत स्वागत - Marathi News | BJP leaders forget about Corona restraint rules, welcome Nanded-Hadapsar railway to Aurangabad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे भाजप नेत्यांना विसर, नांदेड-हडपसर रेल्वेचे औरंगाबादेत स्वागत

Nanded-Hadapsar Railway : भाजप नेत्यांनी मास्क वापरण्याकडे आणि सोशल डिस्टन पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. ...

Omicron Corona Updates: देशात ओमायक्रॉनबाधितांचा आकडा १४००; मुलांचे लसीकरण; नावनोंदणीला प्रारंभ - Marathi News | The number of Omicron patients in the country is 1400; Vaccination of children; Registration begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ओमायक्रॉनबाधितांचा आकडा १४००; मुलांचे लसीकरण; नावनोंदणीला प्रारंभ

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी त्यांच्या नावांची को-विन ॲपवर नावनोंदणी करण्याकरिता पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे.  ...