कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जिल्ह्यात या वयोगटात १,४९,९५६ पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आता या गटाची भर पडणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. ...
१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सोमवारपासून (दि.३) जिल्ह्यात सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी शहर व ग्रामीण मिळून ५८ केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. ...
काेराेनासह ओमायक्राॅनचा संसर्ग सर्वत्र वाढत असून जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात साेमवारपासून १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांना काेराेना लस टाेचली जाणार आहे. यासाठी आराेग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल ...