लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
PHOTOS: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात - Marathi News | photos corona vaccination for 15 to 18 year olds started in pune | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :PHOTOS: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली. देशभरात सकाळपासून लसीकरण केंद्रावर गर्दी झाली आहे. पुण्यातही महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरु ...

Dr Ravi Godse on Corona 3rd Wave: “भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही?”; डॉ. रवी गोडसेंनी सांगितले कारण - Marathi News | dr ravi godse claims that india to not face 3rd wave of corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही?”; डॉ. रवी गोडसेंनी सांगितले कारण

Dr Ravi Godse: ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांनी चाचणी करुच नये, असे डॉ. रवी गोडसे यांनी म्हटले आहे. ...

CoronaVirus Live Updates :बापरे! नाशिकच्या केबीएच दंत महाविद्यालयातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates 17 students of KBH Dental College, Nashik tested positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बापरे! नाशिकच्या केबीएच दंत महाविद्यालयातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

पंचवटी - पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व ... ...

Corona Vaccination: भारताची कमाल कामगिरी! अमेरिका, इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना टाकले मागे; लसीकरणात सर्वांत आघाडीवर - Marathi News | india in pm modi leadership is running most successful and largest vaccination programme in world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची कमाल कामगिरी! अमेरिका, इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना टाकले मागे; लसीकरणात सर्वांत आघाडीवर

Corona Vaccination: अलीकडेच प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये भारताने लसीकरणाचे लक्ष्य चुकवल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

Children Corona Vaccination: आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, 12 लाखांहून अधिक मुलांनी केली नोंदणी - Marathi News | Corona | COVID 19 Vaccination | Children Vaccination | Vaccination of children between the ages of 15 and 18 begins from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, 12 लाखांहून अधिक मुलांनी केली नोंदणी

Children Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! 'कोरोनाची तिसरी लाट आलीय, अत्यंत सावध राहण्याची गरज'; 'या' मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | CoronaVirus Live Updates mp cm shivraj singh chouhan said corona 3rd wave is here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 'कोरोनाची तिसरी लाट आलीय, अत्यंत सावध राहण्याची गरज'; 'या' मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ...

Corona Vaccination: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात - Marathi News | corona Vaccination of 15 to 18 year olds started in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली ...

CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,750 नवे रुग्ण, 123 जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 33,750 COVID cases 123 deaths in the last 24 hours and omicron cases 1700 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,750 नवे रुग्ण, 123 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात धोका वाढला असून ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. ...