कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Vaccination crisis १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, नागपुरात सध्या सुरू असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम गेल्या पंधरवड्यापासून ...
नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल रोहित पवारांनी केला होता. त्यांच्या प्रश्नावर निशाणा साधत भातखळकर यांनी जोरदार टीका केली. ...
Police dance : १ मिनिट २९ सेंकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस खाकी वर्दीत एन्जॉय एनजामी या गाण्यावर डान्स करून लोकांना कोरोना व्हायरसबाबत जागरुक करत आहेत. ...
विशेष म्हणजे २०० लस उपलब्ध असताना केवळ १०० लस का देण्यात आल्या ? या प्रश्नावर उर्वरित लसीचा साठा दोन नगरसेवक घेऊन गेले असल्याचे वादग्रस्त उत्तर या डॉक्टरांकडून देण्यात आल्यानंतर हे उत्तर देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले. ...