लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
प्लाझ्मादानासाठी पनवेलकर नागरिक गाठतात नवी मुंबई - Marathi News | Citizens of Panvelkar reach Navi Mumbai for plasma donation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्लाझ्मादानासाठी पनवेलकर नागरिक गाठतात नवी मुंबई

मयूर तांबडे - नवीन पनवेल : कोरोना झालेल्या रुग्णांवर प्लाझ्मा उपयुक्त ठरत आहे. मात्र, पनवेलकरांना प्लाझ्मादान करण्यासाठी थेट नवी ... ...

घरातील रुग्णांनी पालथे झोपा, रक्तातील ऑक्सिजन वाढवा! - Marathi News | Sleep at home, increase blood oxygen! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घरातील रुग्णांनी पालथे झोपा, रक्तातील ऑक्सिजन वाढवा!

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना विशेषत: गृहविलगीकरणात असलेल्यांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो काही प्रमाणात कमी ...

रूग्णालयांच्या बिलांमुळे मोडतेय सामान्यांचे कंबरडे, जेनेरिक औषधांना बगल - Marathi News | Hospital bills are breaking the common man's armpits, next to generic drugs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रूग्णालयांच्या बिलांमुळे मोडतेय सामान्यांचे कंबरडे, जेनेरिक औषधांना बगल

मागील एक वर्षांपासून नागरिक कोरोना विरुद्ध लढा देत आहेत. यादरम्यान बहुतेकजण सुखरूप घरी परतले आहेत. तर काहींचा बळी गेला आहे. या धक्क्यातून सावरणारी कुटुंबे आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. ...

ग्रामीण भागातील २२ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण सुरू - Marathi News | Vaccination started at 22 health sub-centers in rural areas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामीण भागातील २२ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण सुरू

कर्जत तालुक्यात एकूण ३८ आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र २२ आरोग्य उपकेंद्रांवर आरोग्य समुदाय अधिकारी असल्याने त्या केंद्रांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली. ...

अंधश्रद्धेमुळे दुर्गम भाग कोरोना लसीकरणापासून दूर, लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक विश्वास - Marathi News | Far from corona vaccination in remote areas due to superstition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंधश्रद्धेमुळे दुर्गम भाग कोरोना लसीकरणापासून दूर, लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक विश्वास

कोराेनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे शहरी भागात लसीकरणासाठी रोज लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आदिवासी, कातकरी समाज लसीकरणापासून आजही कोसो दूर आहे. ...

१८ ते ४५ वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण होणार केवळ दोनच केंद्रांवर - Marathi News | Beneficiaries between the ages of 18 to 45 will be vaccinated at only two centers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१८ ते ४५ वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण होणार केवळ दोनच केंद्रांवर

Corona Vaccination : सोमवारी केवळ दोनच केंद्रांवर लसीकरण होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. ...

जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वाधिक वापर कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयांत  - Marathi News | The highest use of remedicivir injection in the district is in the hospitals at Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वाधिक वापर कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयांत 

आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अवघा २५ ते ३० टक्के रुग्णांसाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ९० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

आरोग्य पथकास पाहून ग्रामस्थ पळाले जंगलात, लसीकरणाबाबत कमालीची अनभिज्ञता : सर्व्हेसाठी माहिती देण्यासही टाळाटाळ - Marathi News | Villagers fled to the forest after seeing the health team, utter ignorance about vaccination | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्य पथकास पाहून ग्रामस्थ पळाले जंगलात, लसीकरणाबाबत कमालीची अनभिज्ञता : सर्व्हेसाठी माहिती देण्यासही टाळाटाळ

लसीकरणाबाबत सर्वेक्षण करण्यासाठी जात असलेल्या शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना सर्वेक्षणादरम्यान आदिवासी बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, ‘कोरोना लस म्हणजे काय?’ असा सवालच शिक्षकांना केला जात आहे. ...