कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा पहिला डोस घेत आहेत ...
UP vaccines only for UP residents: उत्तर प्रदेशात आजपासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पण यूपीत लस घेण्यासाठी स्थानिक पत्त्याचा पुरावा देणं बंधनकारक आहे. ...
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सातव यांच्या तब्येतीची जहांगिरमध्ये जाऊन विचारपूस केली. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत माध्यमांनाही माहिती दिली होती ...
केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने पालघर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चारशे बेड क्षमतेची कोरोना केअर कोच ट्रेन पालघर रेल्वेस्थानकात उपलब्ध करून दिली आहे. या ट्रेनमध्ये उपचार घेण्यासाठी पाच-सहा दिवसांपासून काेरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आह ...