लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
पोटाला अन्न नाही, लस कशाला हवी? आदिवासी बांधवांची व्यथा - Marathi News | No food for stomach, why vaccine? The plight of the tribal brothers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोटाला अन्न नाही, लस कशाला हवी? आदिवासी बांधवांची व्यथा

लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगारावर संक्रांत आली असल्याने खेडोपाड्यात रोजंदारीवर काम करणाऱ्यांची रोजगाराअभावी उपासमार होत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रताही भयानक असल्याने दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. ...

CoronaVirus Live Updates : "मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?"; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | CoronaVirus Live Updates BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over CoronaVirus in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?"; भाजपाचा हल्लाबोल

BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over CoronaVirus in Maharashtra : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Coronavirus in Nagpur ; लसीकरण केंद्रांवर रांगा, नागरिक गोंधळात - Marathi News | Coronavirus in Nagpur; Queues at vaccination centers, civil confusion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus in Nagpur ; लसीकरण केंद्रांवर रांगा, नागरिक गोंधळात

Nagpur News मागणीनुसार लस उपलब्ध होत नसल्याने ११ एप्रिलपासून नागपूर शहरातील लसीकरण मंदावले. अनेकांना रांगेत राहूनही लस मिळत नाही. यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. ...

कर्करुग्णांचे लसीकरण आवश्यक, घाबरण्याची गरज नाही - डॉ. पाठक - Marathi News | Cancer patients need to be vaccinated, there is no need to panic - Dr. Reader | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कर्करुग्णांचे लसीकरण आवश्यक, घाबरण्याची गरज नाही - डॉ. पाठक

पॉझिटिव्ह आल्यास शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी पुढे ढकलावी ...

"कोरोनाशी दोन हात हे युद्धच; मुंबईकरांनो, सहकार्य करा" - Marathi News | "Two-armed war with Corona; Mumbaikars, cooperate" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोरोनाशी दोन हात हे युद्धच; मुंबईकरांनो, सहकार्य करा"

जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांचे सरासरी प्रमाण ०.७१ टक्के इतके आहे. ...

CoronaVirus: देशात कोरोनाचे ४.०३ लाख नवे रुग्ण; ४,०९२ मृत्यू - Marathi News | CoronaVirus: 4.03 lakh new corona patients in the country; 4,092 deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: देशात कोरोनाचे ४.०३ लाख नवे रुग्ण; ४,०९२ मृत्यू

मृत्यूचा दर १.०९ टक्के आहे. देशात सात ऑगस्ट, २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाख होती तर या महिन्यात ४ तारखेला तिने २ कोटींचा टप्पा ओलांडला. ८ मे रोजी १८ लाख ६५ हजार ४२८ नमुन्यांची तपासणी केली गेली. ...

लसींवरील निर्यातबंदी अमेरिकेने मागे घ्यावी; युरोपीय महासंघाची मागणी - Marathi News | US should lift export ban on vaccines; Demand of the European Union | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लसींवरील निर्यातबंदी अमेरिकेने मागे घ्यावी; युरोपीय महासंघाची मागणी

युरोपीय महासंघाने म्हटले आहे की, कोरोना लसींवरील पेटंटला तात्पुरती स्थगिती दिल्याने तत्काळ कोणताही फायदा होणार नाही. अमेरिकेच्या या निर्णयाने लसींच्या पुरवठ्यातही सुधारणा होणार नाही. ...

दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप - Marathi News | Excess oxygen in Delhi was sold on the black market, a sensational allegation by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप

केंद्र सरकारच्या यंत्रणांनी दिल्लीतील ६२ महत्त्वाची शासकीय रुग्णालये तसेच ११ ऑक्सिजन भरणा केंद्रांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले. ...