कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
सगळ्यात मोठा दिलासा मिळाला तो उत्तराखंडमधून. तेथे शनिवारी ८३९० रुग्ण होते. ते रविवारी ५८९० नोंदले गेले. या छोट्या राज्यात २५०० रुग्ण कमी झाले. कुंभमेळ्यात उत्तराखंडमध्ये दहशत वाटावी, असे रुग्ण वाढत होते. ...
भारतात रोज ४ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत व ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी जात आहेत. त्याबाबत त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नव्या विषाणूचा संसर्ग भारतामध्ये झपाट्याने फैलावत आहे. त्याला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरण मोहीम भारता ...
जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला १२ केंद्रांद्वारे लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्या ...
काेराेना लसबाबत नागरिकांमध्ये आता बऱ्यापैकी जागृती झाली असल्याने नागरिक लस घेण्यासाठी तयार हाेत आहेत. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर लसीकरणाची मागणी हाेत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे लसीकरण व्हावे, या उद्देशाने गडचिराेली आराेग्य विभागाने जिल ...
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील १४५ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर १८ ते ४० वर्षे वयाेगटातील नागरिकांसाठी वेगळी पाच केंद्रे सुरू केली आहेत. यासाठी ५ हजार लसींचे डोस उ ...
Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आर्थिक राजधानी मुंबईनं कोरोना रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवून दाखवलं आहे. ...