लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
महिन्याला ६० लाख डोस द्या, ३ महिन्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करतो; केजरीवालांनी मोदींना रोखठोक सांगितलं! - Marathi News | Corona Cases In Delhi Cm Arvind Kejriwal Demand 60 Lakh Anti Covid 19 Vaccine Dose For Vaccination Within Three Months To All | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महिन्याला ६० लाख डोस द्या, ३ महिन्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करतो; केजरीवालांनी मोदींना रोखठोक सांगितलं!

Corona Virus Updates Delhi: दिल्लीतील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर रोखठोक प्रस्ताव ठेवला आहे. ...

CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र - Marathi News | mp santosh gangwar wrote letter to cm yogi adityanath over health system in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र

CoronaVirus: एका केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे. ...

Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | congress leader rahul gnadhi slams pm narendra modi government over coronavirus covid condition rural area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका

शहरांनंतर ग्रामीण भागातही पसरत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव ...

CoronaVirus: “उपाययोजनेपेक्षा ठाकरे सरकारचं पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष” - Marathi News | bjp pravin darekar slams thackeray govt on corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “उपाययोजनेपेक्षा ठाकरे सरकारचं पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष”

CoronaVirus: प्रवीण दरेकर यांनीही ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. ...

मोठी बातमी; उद्या शहरातील १८ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस मिळणार - Marathi News | Big news; Tomorrow, people between the ages of 18 and 44 will be vaccinated at 18 centers in the city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; उद्या शहरातील १८ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस मिळणार

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

कोविडनंतर मुख, दातांची नियमित तपासणी करा - डॉ. मंजूषा वराडे - Marathi News | Regular examination of mouth and teeth after covid Manjusha Varade | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोविडनंतर मुख, दातांची नियमित तपासणी करा - डॉ. मंजूषा वराडे

Interview : कोरोनामुक्त झाल्यानंतर मुख, दातांची नियमित तपासणी करावी, असा सल्ला डॉ. मंजूषा वराडे यांनी दिला आहे. ...

Coronavirus Death : भयावह! कोरोना संक्रमिताचे अंत्यसंस्कार करण्यासाठी १५० लोक पोहोचले; गावात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus Death : Coronavirus 150 attended burial of covid positive man 21 dead in rajasthan sikar village | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus Death : भयावह! कोरोना संक्रमिताचे अंत्यसंस्कार करण्यासाठी १५० लोक पोहोचले; गावात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू

Coronavirus Death : नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागत आहे. ...

कोरोनायोद्धे! चाळीस कार्यकर्त्यांनी संस्थेंच्या माध्यमातून वर्षभरात केले १ हजार २५० अंत्यविधी - Marathi News | Coronado! Forty activists performed 1,250 funeral rites throughout the year through organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनायोद्धे! चाळीस कार्यकर्त्यांनी संस्थेंच्या माध्यमातून वर्षभरात केले १ हजार २५० अंत्यविधी

उम्मत संस्थेचा पुढाकार ...