कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Amravati news अमरावती जिल्ह्यात चार दिवसांपासून लसीकरण प्रशासनाने थांबविले आहे. या नव्या सूचनेमुळे १२ लाख ५७ हजार ५२७ तरुणाईला किमान दोन आठवडे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रतीक्षेतच राहावे लागणार आहे. ...