लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
मोठी घोषणा: ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार, देशातील सर्वांना लस उपलब्ध होणार  - Marathi News | Corona vaccination: Big announcement: To produce 216 crore doses from August to December, vaccines will be available to all in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घोषणा: ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार, देशातील सर्वांना लस उपलब्ध होणार 

Corona vaccination in India: देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  ...

Corona Vaccine: “जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?”; भाजपचा सवाल - Marathi News | bjp pravin darekar slams thackeray over corona vaccine global tender | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?”; भाजपचा सवाल

Corona Vaccine: भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. ...

बजाज ऑटोचा मोठा निर्णय! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार - Marathi News | Big decision for Bajaj Auto! bajaj auto says employees who die of covid 19 will pay salary to family for 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजाज ऑटोचा मोठा निर्णय! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार

Bajaj Auto : मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील करण्याचा निर्णय बजाज ऑटो कंपनीने घेतला आहे. ...

पुणेकरांच्या लसीकरणाबाबत राज्य सरकार जाणीवपूर्वक राजकारण करतंय! सभागृह नेते गणेश बिडकर यांचा आरोप - Marathi News | The state government is consciously politicizing the vaccination of Punekars! House leader Ganesh Bidkar's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या लसीकरणाबाबत राज्य सरकार जाणीवपूर्वक राजकारण करतंय! सभागृह नेते गणेश बिडकर यांचा आरोप

पुणे महापालिकेची थेट कंपनीकडून लस घेण्याची तयारी मात्र त्यावर सरकारचा ठोस निर्णय नाही ...

Corona vaccination: मोदी सरकारने त्या अहवालाकडे दुर्लक्ष केलं नसतं तर आज देशात निर्माण झाली नसती लसटंचाई  - Marathi News | Corona vaccination: If the Modi government had not ignored that report, there would not have been a shortage in the country today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: मोदी सरकारने त्या अहवालाकडे दुर्लक्ष केलं नसतं तर आज देशात निर्माण झाली नसती लसटंचाई 

Corona vaccination in India: लसींच्या तुटवड्यामुळे कोरोनाविरोधातील लसीकरणही मंदावले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली आहे. ...

CoronaVirus: कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा? - Marathi News | coronavirus rituals hawan pooja and different tactics rural areas on corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा?

CoronaVirus: कोरोना जावा यासाठी होमहवन, जलार्पण यांसारख्या गोष्टी सर्रासपणे होताना दिसत आहेत. ...

PM Cares Fund द्वारे पंजाबला पाठविलेल्या ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ खराब, आरोप-प्रत्यारोप सुरू - Marathi News | out of 80 ventilators sent by the pm cares fund to punjab 62 were defected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Cares Fund द्वारे पंजाबला पाठविलेल्या ८० व्हेंटिलेटर्सपैकी ६२ खराब, आरोप-प्रत्यारोप सुरू

ventilators : डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हे व्हेंटिलेटर्स एक किंवा दोन तासांच्या वापरानंतर आपोआप बंद होतात. ...

Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे... - Marathi News | Corona Vaccine: How many days should I take the vaccine after recovering from corona ?, read experts say ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...

Coronavirus Vaccination: सीडीसीच्या मते, लसीकरणानंतर शरीराला संरक्षण तयार करण्यास सुमारे दोन आठवडे लागतात. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. ...