लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
फ्रान्सच्या नागरिकांना Moderna ची लस कशी दिली जाते, केंद्र सरकारने खुलासा करावा; नवाब मलिक - Marathi News | How Moderna vaccines are given to French citizens the central government should disclose Nawab Malik covid 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्रान्सच्या नागरिकांना Moderna ची लस कशी दिली जाते, केंद्र सरकारने खुलासा करावा; नवाब मलिक

Coronavirus : देशात सध्या तीन कंपन्यांच्या लसीकरणाला परवानगी; देशात आणि मुंबईच्या आसपास फ्रान्सच्या नागरिकांना मॉडर्नाची लस दिली जात असल्याचा मलिक यांचा आरोप ...

मोठी बातमी! कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागणार? समितीचा केंद्राला सल्ला - Marathi News | Corona Vaccination: interval of the second dose of Covishield will increase by 12-16 weeks; Advice of the Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागणार? समितीचा केंद्राला सल्ला

Wait 12-16 weeks to take 2nd Covishield jab: आधी 30 दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगणाऱ्या सरकारने नंतर हा कालावधी 45 दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी मोठी वाढ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे अंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढणार आहे. ...

पुण्यातील जम्बोत तरुणीचा मृत्यू! नातेवाईकांची चक्क गुन्हा दाखल करण्याची मागणी, वॉर्ड बॉयलाही मारहाण - Marathi News | Demand for filing of murder case of relatives who died in Jumbo in Pune! Also accused of abusing Ward Boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील जम्बोत तरुणीचा मृत्यू! नातेवाईकांची चक्क गुन्हा दाखल करण्याची मागणी, वॉर्ड बॉयलाही मारहाण

रुग्ण सुरुवातीपासूनच गंभीर असल्याचा प्रशासनाचा दावा, तर वॉर्ड बॉयने गैरव्यवहार केल्याचा नातेवाईकांचा आरोप ...

वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे - Marathi News | 100 Kovid rickshaw ambulances in Vasai, 10 additional vaccination centers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे

वसई-विरार शहरातील वाढते कोविड संक्रमण व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात प्रभारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. ...

कोविड रुग्णालयात डॉक्टर, औषधांची भासतेय कमतरता­, रुग्णांची हेळसांड होत असल्याचा भाजपचा आरोप - Marathi News | Doctors medicines shortage in covid Hospital BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोविड रुग्णालयात डॉक्टर, औषधांची भासतेय कमतरता­, रुग्णांची हेळसांड होत असल्याचा भाजपचा आरोप

या ठिकाणी उपचार घेत असलेल्या सरोज बारोट यांनी सांगितले की, येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय लक्ष देत नाहीत. ...

CoronaVirus: परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही; नीती आयोगाची कबुली - Marathi News | niti aayog amitabh kant says aid received from foreign country cannot distribute equally in indian state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही; नीती आयोगाची कबुली

CoronaVirus: परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही, असे केंद्रीय नीती आयोगाने स्पष्ट केले आहे. ...

जन्ता रांगेत हाय.. राजकारणबी लय रंगात हाय ! - Marathi News | Indra Deo and narada's communication on the current corona situation of world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जन्ता रांगेत हाय.. राजकारणबी लय रंगात हाय !

भूतलावर प्रत्येक गोष्टीसाठी रांगा लागल्यात म्हटल्यावर इंद्र देवांनी नारद मुनींना खाली धाडले. मुनी बघतात, तर काय... ...

जिल्ह्याला मिळाल्या ३९,३०० कोविशिल्ड लसी - Marathi News | The district received 39,300 covishield vaccine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्याला मिळाल्या ३९,३०० कोविशिल्ड लसी

ठाण्यासह जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक केंद्रे रोजच्या रोज बंद आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. ...