लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
आर्थिक परिस्थिती नसल्याने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर अशक्य - Marathi News | Global tender for vaccination impossible due to lack of financial conditions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्थिक परिस्थिती नसल्याने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर अशक्य

चार हजार कोटींचे बजेट मांडणाऱ्या ठाणे महापालिकेची पत घसरली ...

कोरोनाबाधित रुग्णदुपटीचा कालावधी गेला १३६ दिवसांवर, केडीएमसी हद्द : ११ दिवसांत १५० जणांचा मृत्यू - Marathi News | Coronary artery disease duration lasts 136 days, KDMC limit: 150 deaths in 11 days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनाबाधित रुग्णदुपटीचा कालावधी गेला १३६ दिवसांवर, केडीएमसी हद्द : ११ दिवसांत १५० जणांचा मृत्यू

आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २७ हजार २४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख १९ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत. ...

मरणाची फिकीर काेणाला...; येथे तर मरण स्वस्त झालंय! अलिबागमध्ये नागरिकांच्या हलगर्जीपणाने कोरोना वाढतोय - Marathi News | Who cares about death ...; Here death has become cheaper! Corona is growing in Alibag due to the negligence of the citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मरणाची फिकीर काेणाला...; येथे तर मरण स्वस्त झालंय! अलिबागमध्ये नागरिकांच्या हलगर्जीपणाने कोरोना वाढतोय

निखिल म्हात्रे -  रायगड/अलिबाग : जिल्ह्यात काेराेना विषाणू फाेफावत असताना नागरिकांना त्याचे देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. संचारबंदीत खरेदीसाठी सूट दिलेली ... ...

Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन - Marathi News | serum institute and bharat biotech promises to increase corona vaccine production | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन

Corona Vaccine: भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने दिलासादायक निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. ...

लसीकरणामुळे तिसरी लाट रोखता येणार, कोरोनाला रोखण्यासाठी सुविधांची निर्मिती - Marathi News | Vaccination will prevent a third wave, creating facilities to prevent corona virus | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लसीकरणामुळे तिसरी लाट रोखता येणार, कोरोनाला रोखण्यासाठी सुविधांची निर्मिती

कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन आणि महापालिका आरोग्य विभागाकडून पनवेल तालुक्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार यापुढे वैद्यकीय उपचार आणि लसीकरणावर भर देणार आहे. ...

बुधवारी १० हजार जणांना मिळाला दुसरा डोस,  ९० हजार जणांना प्रतीक्षा - Marathi News | On Wednesday, 10,000 people received the second dose, while 90,000 people waited | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुधवारी १० हजार जणांना मिळाला दुसरा डोस,  ९० हजार जणांना प्रतीक्षा

Buldhana News : तथापी, अजुनही ९० हजार लाभार्थी दुसऱ्या डोसच्या  प्रतीक्षेत आहेत. ...

पीएम केअर फंडातून मिळणाऱ्या व्हेंटिलेटर्सबाबत संभ्रमावस्था, आरोग्याच्या सेवा तोकड्याच असल्याचे उघड - Marathi News | Confusion over ventilators from PM Care Fund revealed that health services are in short supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएम केअर फंडातून मिळणाऱ्या व्हेंटिलेटर्सबाबत संभ्रमावस्था, आरोग्याच्या सेवा तोकड्याच असल्याचे उघड

पीएम केअर फंडासाठी लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. अनेक मशीन्सला मेक इन इंडियाचे टॅग लावण्यात आले. परिणामी याची माहिती मिळविण्यासाठी मी माहिती अधिकाराचा वापर केला, असे माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी सांगितले. ...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस, आमदार अतुल भातखळकर यांची टीका - Marathi News | Health Minister Rajesh Tope's statement is the culmination of lies, MLA Atul Bhatkhalkar's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस, आमदार अतुल भातखळकर यांची टीका

ज्या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होते, ते ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने पुरवठा केलेल्या लसींमधूनच होत होते. ...