कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
रुग्णवाहिकांचे न परवडणारे दर, त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी केंद्र किंवा रुग्णालयात पोहोचण्यास होणारा उशीर, त्यांची होणारी हेळसांड पाहून शाळांचे ऑनलाइन वर्ग संपल्यावर सावंत यांनी या रुग्णांसाठी आपल्या रिक्षातून मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला. ...
तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे दोन ते तीन ठिकाणी फक्त लहान मुलांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू, पिडियाट्रिक, व्हेंटिलेटर्स व्यवस्था असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. ...
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी गेले १४ महिने रुग्णांना मायेची ऊब देऊन आधार दिला आहे. रुग्ण हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या परिचारिकांचा आजचा दिवस आहे. त्या अविरतपणे रुग्ण सेवा करीत आहेत. कोरोनाने निष्पापांना लक्ष्य करून लाखो नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेत ...
उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ...