लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
आता काय आम्ही स्वत:ला गळफास लावून घेऊ का?; लस टंचाईबद्दल विचारताच मोदींचे मंत्री भडकले - Marathi News | Union Minister Sadanand Gowda Furious Over The Lack Of Vaccine question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता काय आम्ही स्वत:ला गळफास लावून घेऊ का?; लस टंचाईबद्दल विचारताच मोदींचे मंत्री भडकले

केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा पत्रकारांच्या प्रश्नावर संतापले ...

राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला - Marathi News | Vaccinate door to door in tribal districts of the state advice by former health minister deepak sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

आदिवासी पाड्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल नसल्याने त्यांची लसीकरणासाठी नोंदणी होत नसल्याने आजही आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित आहेत. ...

लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्यून का ऐकवता?, कोर्टानं सरकारला झापलं - Marathi News | You Do Not Have Enough Vaccines And You Are Asking People To Get Vaccinated On The Annoying Dialer Tune says HC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्यून का ऐकवता?, कोर्टानं सरकारला झापलं

देशातील जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहन करणाऱ्या डायलर कॉलरट्यूनच्या मुद्द्यावरुन दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ...

Coronavirus: "लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा, दुसरा डोस देण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या" - Marathi News | Coronavirus: Develop a national policy for vaccine imports, immediately give 20 lakh doses for second dose of vaccine, Rajesh Tope's demand to the Central Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: "लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा, दुसरा डोस देण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या"

Corona Vaccination : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली महत्त्वपूर्ण मागणी. ...

न्यायाधीश, वकिलांच्या कोरोना लसिकरणावर भूमिका मांडा : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | Place role of corona vaccination of Judges and lawyers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायाधीश, वकिलांच्या कोरोना लसिकरणावर भूमिका मांडा : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Corona vaccination of Judges and lawyers न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी व वकिलांना तातडीने कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मागणीवर येत्या १९ मेपर्यंत भूमिका मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. ...

उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा - Marathi News | oxygen shortage in up ends completely will soon oxygen surplus says acs home avneesh awasthi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा

उत्तर प्रदेशात ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न पूर्णपणे संपला असल्याच दावा योगी सरकारनं केला आहे. ...

केंद्र सरकारच्या निर्णयाचं अदर पूनावालांकडून समर्थन; म्हणाले, "वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला उत्तम निर्णय" - Marathi News | Good Scientific Decision Adar Poonawalla On Longer Gap Between Jabs covid 19 vaccine covishield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारच्या निर्णयाचं अदर पूनावालांकडून समर्थन; म्हणाले, "वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला उत्तम निर्णय"

Dosage interval for Covishield: लसीचा दुसरा डोस आता मिळणार १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान. केंद्र सरकारनं मान्य केली पॅनलची शिफारस. ...

Corona Virus Pune : पुणे शहरात गुरुवारी २ हजार ३९३ नवे कोरोना रुग्ण, ४ हजार १३५ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Corona Virus Pune: 2 thousand 393 new corona patients, 4 thousand 135 patients recovered from corona in Pune city on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे शहरात गुरुवारी २ हजार ३९३ नवे कोरोना रुग्ण, ४ हजार १३५ रुग्णांची कोरोनावर मात

आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४लाख ५४ हजार ४५७ वर पोहोचली आहे. ...