कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्याविषयी माध्यमांना माहिती देताना टोपे म्हणाले की, बैठकीत लसीकरणावर भर देण्यात आला. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी चर्चा केली. गडकरी यांनी गोव्याला वैद्यकीय ऑक्सिजनचा एक टँकर रोज पाठविण्याचे ठरवले. ...
मुंबईत गुरुवारी १,९४६ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८४ हजार ४८ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७६ आहे. ...
कोविड रुग्णालयातील अटेंडन्ट, महावीर हॉस्पिटलमधील अटेंडन्ट, ग्रामीण रुग्णालय भातकुली येथील डॉक्टर, इर्विन रुग्णालयातील स्टाॅफ नर्स, संजीवनी कोविड सेंटरचे डॉक्टर, लॅब असिस्टंट अशा सहा आरोपींना पकडून त्यांच्याजवळून १० रेमडेसिवीर जप्त केले आहे. सर्व आरोप ...
केंद्र शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. तर १ ...
देवगाव/घोटी : लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त ... ...
येवला : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने शेतकरी, शेतमजूर वर्गाला प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. ...