कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
चीनमधील वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. विशेष म्हणजे चीनच्या सरकारी मंत्रालयानेही या मागणीचे समर्थन केले आहे ...
लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या गावांसाठी सोमवार व मंगळवारी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसांच्या मोहिमेत १६ हजार ५५३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. २१ जून रोजी ८३१८ नागरिकांनी लस घेतल ...
जिल्ह्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या धोरणानुसार सध्या २१ लाख नागरिकांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आजपर्यंत पाच लाख ...