लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona World: मध्य-पूर्वमधील 22 पैकी 15 देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट, WHO ने केले अलर्ट - Marathi News | fourth wave of corona in 15 of the 22 countries in the Middle East, the WHO alerted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona World: मध्य-पूर्वमधील 22 पैकी 15 देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट, WHO ने केले अलर्ट

Corona in Middle East: जागतिक आरोग्य संघटनेने या चौथ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंटला जबाबदार ठरवले आहे. ...

लसीकरणासाठी तेलंगणातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यात - Marathi News | Citizens of Telangana in Gadchiroli district for vaccination | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लसीकरणासाठी तेलंगणातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यात

Gadchiroli News तेलंगणा राज्यातील लोक गडचिरोली जिल्ह्यात येऊन लसीकरण करून घेत आहेत. ...

Corona Vaccine: भारतीयांना दिलासा मिळणार, लवकरच Covishield अन्  Covaxin मिक्सिंग डोसची चाचणी होणार? - Marathi News | Corona Vaccine: Covishield and Covaxin mixing dose will be tested soon? Expert committee recommend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: भारतीयांना दिलासा मिळणार, लवकरच Covishield अन्  Covaxin मिक्सिंग डोसची चाचणी होणार?

तामिळनाडूच्या वेल्लोर स्थित क्रिश्चियन मेडिकल कॉलेजने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा मिक्सिंग डोस(Mixing Dose) वर स्टडी करण्यासाठी अर्ज दिला होता. ...

Corona Vaccine: इथे लस मिळेना अन् तिथे लसी जाताहेत वाया; उत्तर प्रदेशसह ७ राज्यांचा समावेश  - Marathi News | Corona Vaccines are wasted when vaccines are not available here; 7 states including Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: इथे लस मिळेना अन् तिथे लसी जाताहेत वाया; उत्तर प्रदेशसह ७ राज्यांचा समावेश 

२.५ लाख डोस मे ते जुलै या कालावधीत देशभरात खराब झाले. ...

Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८७ केंद्रांवर शुक्रवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार  - Marathi News | Corona Vaccination : Covishield vaccine will be available on Friday at 187 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८७ केंद्रांवर शुक्रवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार 

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार ...

Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३०४ नवे कोरोनाबाधित; १९६ जणांनी केली कोरोनावर मात  - Marathi News | Corona virus Pune: 304 new corona patients in Pune on Thursday; 196 recovered from Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३०४ नवे कोरोनाबाधित; १९६ जणांनी केली कोरोनावर मात 

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५८९ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे ...

Kerala Corona News : केरळात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 22 हजारहून अधिक नवे रुग्ण, 128 जणांचा मृत्यू - Marathi News | Kerala Corona News: More than 22,000 new patients, 128 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Corona News : केरळात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 22 हजारहून अधिक नवे रुग्ण, 128 जणांचा मृत्यू

Kerala Corona News : या दक्षिणेकडील राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यात 6 सदस्यीय टीम पाठविली आहे. ...

प्रतिक्षा वाढली; लसीकरण चाललेय कासवगतीने, सर्वांना लस मिळण्यास लागेल वर्ष - Marathi News | Vaccination is in full swing, everyone will have to get vaccinated year after year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रतिक्षा वाढली; लसीकरण चाललेय कासवगतीने, सर्वांना लस मिळण्यास लागेल वर्ष

: चार दिवसाआढ मिळतात १० ते १५ हजार डोस ...