Corona Vaccine: इथे लस मिळेना अन् तिथे लसी जाताहेत वाया; उत्तर प्रदेशसह ७ राज्यांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 06:30 AM2021-07-30T06:30:24+5:302021-07-30T06:31:27+5:30

२.५ लाख डोस मे ते जुलै या कालावधीत देशभरात खराब झाले.

Corona Vaccines are wasted when vaccines are not available here; 7 states including Uttar Pradesh | Corona Vaccine: इथे लस मिळेना अन् तिथे लसी जाताहेत वाया; उत्तर प्रदेशसह ७ राज्यांचा समावेश 

Corona Vaccine: इथे लस मिळेना अन् तिथे लसी जाताहेत वाया; उत्तर प्रदेशसह ७ राज्यांचा समावेश 

Next

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम म्हणून समजल्या जाणाऱ्या भारतातील कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आता ४५ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण त्यात कमी असले तरी लसीकरणाचा वेग चांगला आहे. परंतु लसमात्रा वाया जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. 

या राज्यांनी दिल्या जादा लसी
अंदमान व निकोबार    ६,२९७ 
आंध्र प्रदेश    २,००,०६४
अरुणाचल प्रदेश    ५,७३१
आसाम    १,७२,४९८
चंडीगड    ५,६७१
छत्तीसगड    २८,७०२
दादरा-नगरहवेली    ९,०९४
दमण-दीव    ११,३८४
गोवा    ३१,९३३
गुजरात    ४,६२,८१९
हरियाणा    १,२७,५२१
हिमाचल प्रदेश    ४१,०५७
झारखंड    ४४,७८६
कर्नाटक    ३,१०,५२८
केरळ    ३,९२,४०९
लडाख    ९ 
लक्षद्वीप    २,२३९
मध्य प्रदेश    ३,५५,२५९
महाराष्ट्र    ३,५९,४९३
मिझोराम    १२,३८९
नागालँड    १०,०८८
ओडिशा    ४३,८५९
पुदुच्चेरी    ५,५७१
राजस्थान    २,४६,००१
सिक्कीम    ७,१४६
तामिळनाडू    ५,८८,२४३
तेलंगणा    १,१९,९४२
उत्तराखंड    २३,६३६
पश्चिम बंगाल    ४,८७,१४७

बिहार, जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर आणि मेघालय या राज्यांमध्ये लसी वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccines are wasted when vaccines are not available here; 7 states including Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app