कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
सोशल मीडियावर (Social Media) लसीकरणाचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Vaccination) होत असतात. असाच आणखी एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...
Viral video of young man who scared for corona vaccine : कोरोना लस घेताच एक तरुण ढसाढसा रडू लागल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून सध्या याच व्हिडीओची चर्चा रंगली आहे. ...
शहरासह लगतच्या भागात ८४ वर हॉटेल्स, रेस्टॉरंटस् असून, सर्वच हॉटेल्स आता पूर्ण क्षमेतेने सुरू झाले आहे. १३९२ च्या जवळपास या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागलेल् ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग ओसरण्याच्या मार्गावर आहे. परंतु, कोरोना पूर्णत: संपला नाही. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा दीर्घकाळ बंदिस्त ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व लसीकरण या दोन्ही आघाड्यांवर सेवा देण्य ...
जिल्ह्याने लसीकरणात ५० टक्क्यांचा टप्पा पार केला असून, ही चांगली कामगिरी झाली आहे. मात्र, असे असतानाच १४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने आरोग्य विभागाची अडचण वाढली आहे. कर्मचारी कमी झाल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर झाला असून, याम ...