लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination Pune: शहरात गुरुवारी १८६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन - Marathi News | covishield at 186 centers and covaxin at 11 locations in pune on thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune: शहरात गुरुवारी १८६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार ...

Corona Vaccination: मित्रांना लस द्या, हॉटेल-सिनेमाची ऐश करा; लसीकरण भाग्यवंतांची चंगळ - Marathi News | Corona Vaccination: Public awareness for vaccination drive to give prizes, money and officers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मित्रांना लस द्या, हॉटेल-सिनेमाची ऐश करा; लसीकरण भाग्यवंतांची चंगळ

जो कोणी नागरिक आपल्या मित्रांना, नातेवाइकांना, शेजाऱ्यांना परिचितांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करेल, त्याला प्रत्येक लसीमागे मोठं बक्षीस देऊ करण्यात आलं आहे. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ लहान मुलांना दिली ZyCov-D लस, कोणालाही त्रास नाही - Marathi News | zydus cadila zycovd vaccine trial on children pune successful no fever fatigue pain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ लहान मुलांना दिली ZyCov-D लस, कोणालाही त्रास नाही

पिंपरी - चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सत्तेचाळीस मुलांवर ही चाचणी पार पडली ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनाची लागण झालेले 5 पर्यटक बेपत्ता, आरोग्य विभागात खळबळ; प्रशासनाच्या चिंतेत भर - Marathi News | police searching for 5 missing corona infected tourists in uttrakhand covid 19 tourist places nainital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोनाची लागण झालेले 5 पर्यटक बेपत्ता, आरोग्य विभागात खळबळ; प्रशासनाच्या चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच कोरोनाची लागण झालेले 5 पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ...

Corona Vaccine : कोरोना लस पाहताच घाबरली, ओरडायलाच लागली; लसीकरण केंद्रावर हाय व्होल्टेज ड्रामा, Video व्हायरल - Marathi News | Corona Vaccine girl drama during corona vaccine video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लस पाहताच घाबरली, ओरडायलाच लागली; लसीकरण केंद्रावर हाय व्होल्टेज ड्रामा, Video व्हायरल

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका तरुणीने कोरोना लसीचा धसका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. ...

शाळा सुरू झाल्याने मीरा भाईंदरमधील लसीकरण केंद्रांची संख्या घटली; पण लसींचा साठा मुबलक - Marathi News | With the commencement of school, the number of vaccination centers in Mira Bhayandar decreased; But stocks of vaccines abound | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा सुरू झाल्याने मीरा भाईंदरमधील लसीकरण केंद्रांची संख्या घटली; पण लसींचा साठा मुबलक

मीरारोड - शाळा सुरू झाल्याने मीरा भाईंदर महापालिकेची लसीकरण केंद्र संख्या ४० वरून १३ वर आली आहेत. परंतु, लसींचा ... ...

कोरोना पुन्हा वाढतोय; अहमदनगरच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत खबरदारी - Marathi News | Corona is growing again; Caution in Aurangabad against the backdrop of Ahmednagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना पुन्हा वाढतोय; अहमदनगरच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत खबरदारी

Corona Virus in Aurangabad : शाळा सुरू झाल्या असून, सर्व काही आलबेल असल्यासारखे वाटत असतानाच शेजारच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. ...

कोरोना लस घेण्यास नकार; 'या' कंपनीने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला थेट घरचा रस्ता! - Marathi News | America New york largest healthcare provider northwell health fires 1400 unvaccinated workers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लस घेण्यास नकार; 'या' कंपनीने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला थेट घरचा रस्ता!

नॉर्थवेल हेल्थमध्ये सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यांपैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आले आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. ...