कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus updates in Maharashtra: कोरोनामुळे सुमारे १ लाख ४० हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी ‘एसडीआरएफ’मधून सुमारे ७०० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. ...
UK on Covishield full vaccinated Indians: भारतीय कोव्हिशिल्डवर ब्रिटनने शंका व्यक्त केली होती. तसेच भारतीयांना सुरुवातीला प्रवेश नाकारताना नंतर विरोध झाल्यावर लस घेतलेल्यांना क्वारंटाईन करण्याचे ब्रिटनने म्हटले होते. भारताने त्यापेक्षा कडक पाऊल उचलले ...