कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Update In India: देशात सध्या सणासुदीचं वातावरण आहे. नवरात्रीनंतर आता दिवाळी आणि छठ पुजेची जोरदार तयारी सुरू आहे. यातच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
Sanjay Raut News: देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा आहे. केवळ २३ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, ही बाब आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ...
Corona Vaccine : देशात कोरोना लसींवर चाललेले संशोधन, लसउत्पादनात येणाऱ्या अडचणी आदी विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसउत्पादक सात भारतीय कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. ...
Corona Virus : दुसरी लाट शिखरावर असताना ७ मे रोजी २४ तासातील कोविड रुग्णसंख्या तब्बल ४.१४ लाख होती. ती आता २० हजाराच्याही खाली आली आहे. त्यातच कोविड लस मात्रांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ...
गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ११ ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांना ११ ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविले. त्यापैकी ११६ कर्मचा ...
मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसचा एक लाखाचा टप्पा शनिवारी गाठला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरण मोहीम राबवली आहे. शहरातील विविध केंद्रांद्वारे लसीकरण केले जात आहे. ...
China and Russia Corona Updates: चीन आणि रशियातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं पुन्हा एकदा धाकधूक निर्माण झाली आहे. चीनमध्ये शनिवारी ३८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ...