लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
Shravan Food : उपवासाची कढी तुम्ही खाल्ली नसेल तर काय मजा, श्रावणी सोमवारी करा भगर-कढीचा खास बेत - Marathi News | Shravan Food: make kadhi for vrat, easy and tasty recipe, must try food recipes, Shravan Special | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Food : उपवासाची कढी तुम्ही खाल्ली नसेल तर काय मजा, श्रावणी सोमवारी करा भगर-कढीचा खास बेत

Shravan Food: make kadhi for vrat, easy and tasty recipe, must try food recipes, Shravan Special : उपासाला करा खास कढी. एकदम सोपी रेसिपी. ...

कोण म्हणतं घरी मऊ घट्ट पनीर करता येत नाही? पाहा ‘ही’ परफेक्ट पद्धत, पनीर बिघडणारच नाही - Marathi News | Homemade creamy paneer recipe Soft paneer like dairy at home Perfect soft paneer simple trick | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं घरी मऊ घट्ट पनीर करता येत नाही? पाहा ‘ही’ परफेक्ट पद्धत, पनीर बिघडणारच नाही

How to make soft and creamy paneer at home: Quick paneer recipe at home: Homemade creamy paneer recipe: डेअरीसारखं मलईदार पनीर घरी कसं बनवायचं पाहूया. ...

पावसाळी हवेत चहालाही द्या दम! पाहा दम चाय अर्थात पोटली चाय कसा करतात, चहा करण्याची भन्नाट पद्धत - Marathi News | try this trending tea recipe, See how to make dum ki chai, or potli chai, an unusual way to make tea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळी हवेत चहालाही द्या दम! पाहा दम चाय अर्थात पोटली चाय कसा करतात, चहा करण्याची भन्नाट पद्धत

try this trending tea recipe, See how to make dum ki chai, or potli chai, an unusual way to make tea : चहा करायची ही पद्धत एकदा नक्की पाहा. काहीतरी नवीन ट्राय करुन पाहायला हवे. ...

श्रावणातल्या रिमझिम पावसात गरमागरम गुलगुले खाण्याची मजाच वेगळी! लाल भोपळ्याची पारंपरिक रेसिपी - Marathi News | Shravan special recipe, how to make gulgule from red pumpkin, red pumpkin pakoda recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावणातल्या रिमझिम पावसात गरमागरम गुलगुले खाण्याची मजाच वेगळी! लाल भोपळ्याची पारंपरिक रेसिपी

Shravan Special Recipe: लाल भोपळ्याचे गुलगुले...तुम्ही सुद्धा कधीतरी चाखून पाहा.. ...

सिमला मिरची भाजून ‘अशी’ करा चटकमटक चटणी, मुलांच्या डब्यातही देता येईल अशी भारी चव - Marathi News | how to make simla mirchi chutney, green capsicum chutney recipe by celebrity chef kunal Kapoor  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिमला मिरची भाजून ‘अशी’ करा चटकमटक चटणी, मुलांच्या डब्यातही देता येईल अशी भारी चव

How To Make Simla Mirchi Chutney: सिमला मिरचीची अतिशय चवदार चटणी करता येते. त्याचीच रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(green capsicum chutney recipe by celebrity chef Kunal Kapoor) ...

रताळ्याचे काप खा, उपवासाला चालणारा उत्तम पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ! एनर्जीचा सुपरडोस - Marathi News | Make delicious sweet potato slices during Shravan. If you make this recipe once, you will definitely make it again. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रताळ्याचे काप खा, उपवासाला चालणारा उत्तम पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ! एनर्जीचा सुपरडोस

Make delicious sweet potato recipe during Shravan. If you make this recipe once, you will definitely make it again : मस्त चविष्ट उपासाचे पदार्थ श्रावणात तर करायलाच हवेत. पाहा कसे करायचे रताळ्याचे काप. ...

Shravan Special Recipe : उपासासाठी खास दह्यातला बटाटा, ५ मिनिटांत पोटभरीचा चविष्ट पदार्थ - Marathi News | Shravan Special Recipe: curd potato recipe for fasting, delicious dish, make it in just few minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Special Recipe : उपासासाठी खास दह्यातला बटाटा, ५ मिनिटांत पोटभरीचा चविष्ट पदार्थ

Shravan Special Recipe: curd potato recipe for fasting, delicious dish, make it in just few minutes : उपासासाठी करा मस्त पदार्थ चवीला भारी आणि करायला सोपा. फक्त दही आणि बटाटा वापरुन करा हा पदार्थ. ...

नागपंचमी: पुरणाचे दिंड सैल तर कधी वातड होतात? घ्या सणाचा गोडवा वाढविणारी पारंपरिक रेसिपी - Marathi News | nagpanchami special puranache dind recipe, how to make puranache dind, traditional Maharashtrian recipe for nag panchami | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागपंचमी: पुरणाचे दिंड सैल तर कधी वातड होतात? घ्या सणाचा गोडवा वाढविणारी पारंपरिक रेसिपी

Traditional Maharashtrian Recipe For Nag Panchami Festival: नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड करण्याची ही परफेक्ट रेसिपी, दिंड करण्याचा बेत कधीच फसणार नाही.(how to make puranache dind?) ...