लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
टोमॅटोमधल्या अळ्या पाहून चक्रावून गेली सनी लिओनी! तसं होऊ नये म्हणून टोमॅटो घेताना ३ गोष्टी तपासा.. - Marathi News | actress sunny leone found worms crawling in tomato, 3 tips for buying fresh tomatoes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टोमॅटोमधल्या अळ्या पाहून चक्रावून गेली सनी लिओनी! तसं होऊ नये म्हणून टोमॅटो घेताना ३ गोष्टी तपासा..

3 Tips For Buying Fresh Tomatoes: लालबुंद दिसणाऱ्या टोमॅटोमध्येही अळ्या असू शकतात. म्हणूनच टोमॅटो खरेदी करताना काही गोष्टींची खात्री केल्याशिवाय ते अजिबात विकत घेऊ नका.(actress Sunny Leone found worms crawling in tomato) ...

अख्खा मसूर जितका भारी तसाच चविष्ट मसूर पुलाव! पावसाळ्यात तर खायलाच हवा झणझणीत मसूर पुलाव - Marathi News | how to make masoor pulao, masoor pulao recipe, perfect one dish meal option for lunch or dinner  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अख्खा मसूर जितका भारी तसाच चविष्ट मसूर पुलाव! पावसाळ्यात तर खायलाच हवा झणझणीत मसूर पुलाव

How To Make Masoor Pulao: मसूर पुलाव ही रेसिपी एकदा खाऊन बघायलाच हवी. रात्रीच्या जेवणासाठी हा बेत अगदी परफेक्ट होऊ शकतो.(perfect one dish meal option for lunch or dinner) ...

Maharashtrian Baingan Bharta: अस्सल मराठी चवीचं चमचमीत भरीत करण्याच्या ३ पद्धती, पाहा ३ प्रकारचे भरीत - Marathi News | Maharashtrian baingan bharta: 3 ways to make authentic Marathi flavoured bharit, see 3 recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Maharashtrian Baingan Bharta: अस्सल मराठी चवीचं चमचमीत भरीत करण्याच्या ३ पद्धती, पाहा ३ प्रकारचे भरीत

Maharashtrian Baingan Bharta: 3 ways to make authentic Marathi flavoured bharit, see 3 recipes : वांग्याचे भरीत करायच्या सोप्या आणि चमचमीत पद्धती. पाहा टिप्स आणि करा गरमागरम भरीत. ...

ढाबास्टाईल चमचमीत दाल फ्राय घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, जमवा जिरा राईस दाल फ्रायचा बेत - Marathi News | Dhaba style Dal Fry Recipe : How To Make Dhaba Style Dal Fry At Home Dal Fry Easy Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढाबास्टाईल चमचमीत दाल फ्राय घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, जमवा जिरा राईस दाल फ्रायचा बेत

Dhaba style Dal Fry Recipe : गरमागरम जिरा राईससोबत खाण्यासाठी ही खास दाल फ्राय कशी बनवायची ते पाहूया. ...

मुंबई स्पेशल मसाला पाव करा फक्त १५ मिनिटांत, चव अगदी ठेल्यावर मिळते तशीच चमचमीत - Marathi News | street food lover, Mumbai special masala pav recipe by chef kunal kapur, how to make Mumbai street style masala pav at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुंबई स्पेशल मसाला पाव करा फक्त १५ मिनिटांत, चव अगदी ठेल्यावर मिळते तशीच चमचमीत

Mumbai Special Masala Pav Recipe: मुंबईचा मसाला पाव आवडत असेल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Chef Kunal Kapur) यांनी शेअर केलेली ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा.(how to make Mumbai street style masala pav at home?) ...

श्रावण स्पेशल : मालपुवा करण्याची पारंपरिक पण पौष्टिक रेसिपी, करा गव्हाच्या पिठाचा मालपुवा - Marathi News | Shravan Special: Traditional yet nutritious recipe for making Malpuva, make Malpuva with wheat flour, healthy and easy recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण स्पेशल : मालपुवा करण्याची पारंपरिक पण पौष्टिक रेसिपी, करा गव्हाच्या पिठाचा मालपुवा

Shravan Special: Traditional yet nutritious recipe for making Malpuva, make Malpuva with wheat flour, healthy and easy recipes :मालपुवा करण्याचे अनेक प्रकार असतात. त्यापैकी एक खास कणकेचा मालपुवा. ...

खा मुळा आणि अपचन टाळा ! मुळ्याचा ‘असा’ चटका करा-पावसाळी पोटदुखीही ठेवा लांब - Marathi News | Eat radish and avoid indigestion! Make this radish recipe , east to make quick recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खा मुळा आणि अपचन टाळा ! मुळ्याचा ‘असा’ चटका करा-पावसाळी पोटदुखीही ठेवा लांब

Eat radish and avoid indigestion! Make this radish recipe , east to make quick recipe : पोटासाठी मुळा एकदम गुणकारी. मुळ्याचा असा चटका एकदा करुन पाहा. नक्की आवडेल. ...

प्रेशर कुकरमध्ये फक्त ५ मिनिटांत करा रवाळ तूप; दोन शिट्ट्या करताच कढवलेलं तूप तयार! - Marathi News | Ghee Making In Cooker : Making Of Desi Ghee In Pressure Cooker Ghee From Malai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेशर कुकरमध्ये फक्त ५ मिनिटांत करा रवाळ, दाणेदार तूप; 2 ते ३ शिट्ट्या-मस्त साजूक तूप बनेल

Ghee Making In Cooker( Cooker madhye tup Kas Banvtat) : तूप करण्यासाठी मलई तासनतास मंद आचेवर शिजवावी लागते. ज्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जातात ...