लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
...अन् राहुल गांधींचं 'ते' भाषण काँग्रेसनंच ट्विटरवरून काढून टाकलं!  - Marathi News | Congress has deleted the video of Rahul Gandhi's Speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् राहुल गांधींचं 'ते' भाषण काँग्रेसनंच ट्विटरवरून काढून टाकलं! 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाचं आणि गळाभेटीचं राजकीय वर्तुळात कौतुक होतंय. परंतु.... ...

राफेलवरून हक्कभंगाचे अस्त्र! - Marathi News | Rampage from the left arm! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलवरून हक्कभंगाचे अस्त्र!

किमतीवरून दिशाभूल; काँग्रेस व भाजपा यांच्यात जुंपली ...

'राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सीबीआय, इडीचा गैरवापर' - Marathi News | CBI, IDC misuse of IDBI Bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सीबीआय, इडीचा गैरवापर'

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांचा केंद्र सरकारवर आरोप ...

मला तर राजनाथ सिंग यांची दया येते : दिग्विजय सिंग यांचा चिमटा - Marathi News | I'm feeling mercy about Rajnath Singh : Digvijay Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला तर राजनाथ सिंग यांची दया येते : दिग्विजय सिंग यांचा चिमटा

भाजपच्या कोणत्याही मंत्र्याला कोणताही अधिकार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना  त्यांचे अधिकारी निवडण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला तर त्यांची दया येते अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर टीका केली.  ...

Monsoon Session Of Parliament : संसदेत विरोधी पक्षांच्या हालचालींवर 'नजर'! काँग्रेसचा गंभीर आरोप  - Marathi News | Monsoon Session Of Parliament Congress made serious allegations of keeping an eye on the opposition parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Monsoon Session Of Parliament : संसदेत विरोधी पक्षांच्या हालचालींवर 'नजर'! काँग्रेसचा गंभीर आरोप 

लोकसभेचे कामकाज सुरू असताना अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांवर नजर ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने आज केला. ...

No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर - Marathi News | BJP Response On Rahul Gandhi hugs to narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात  गेल्या शुक्रवारी लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. मात्र या ग ...

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेला यायला हवे होते - दिग्विजय सिंह - Marathi News | Ashadhi Ekadashi: Chief Minister should have visited Pandharpur Vitthal Rukmini Temple - Digvijay Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेला यायला हवे होते - दिग्विजय सिंह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाचे भक्त असतील तर त्यांनी पंढरपूरला पूजेसाठी यायला हवं होतं, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. ...

राहुल गांधींना मोठी 'लॉटरी'; पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला 'या' माजी पंतप्रधानांचा पाठिंबा - Marathi News | Former PM's support to Rahul Gandhi for the Prime Minister's candidature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना मोठी 'लॉटरी'; पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला 'या' माजी पंतप्रधानांचा पाठिंबा

2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...