लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी नेमल्या तीन महत्त्वाच्या समित्या - Marathi News | The three important committees appointed by the Congress to prepare for the forthcoming Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी नेमल्या तीन महत्त्वाच्या समित्या

कामाला लागण्याच्या सूचना : मुणगेकर, केतकर, देवरा, रजनी पाटील यांचा समावेश ...

अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी - Marathi News | Lost in 2014 due to ego; In 2019, all the opposition fight against BJP-RSS: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला ...

नागपूर जिल्हा काँग्रेसमध्येही वादाची ठिणगी - Marathi News | Controversy sparks in Nagpur district Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा काँग्रेसमध्येही वादाची ठिणगी

गटबाजीच्या राजकारणात अडकलेल्या नागपूर शहर कॉँग्रेसचा वाद दिल्लीत पोहोचला. आता शहराच्यापाठोपाठ जिल्हा काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घे ...

राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकली - Marathi News | RSS ideology is similar to Muslim organizations in Arab countries; Rahul Gandhi's allegation in London | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकली

डोकलाम वाद हा मोदींसाठी इव्हेंट बनला आहे. त्याकडे प्रक्रिया म्हणून पाहिले असते तर डोकलाम वाद टाळता आला असता ...

राहुल गांधी यांचे हे फोटो भाजपही रिट्विट करण्यापासून रोखू शकत नाही तेव्हा.... - Marathi News | bjp cant control retweeting photos of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांचे हे फोटो भाजपही रिट्विट करण्यापासून रोखू शकत नाही तेव्हा....

#RahulGandhiInBerlin: जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी नुकतीच जर्मनीच्या संसदेला भेट दिली होती. ...

एक हजार ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धूमशान - Marathi News | Dhumashan of one thousand gram panchayat elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक हजार ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धूमशान

राज्याच्या २६ जिल्ह्यांतील एक हजार ४१ ग्राम पंचायतींची निवडणूक २६ सप्टेंबर रोजी होणार असून त्या निमित्ताने ग्रामीण राजकारण तापणार आहे. ...

सिंधुदुर्ग : दहशतवादी सनातनवर बंदी घाला, जिल्हा काँग्रेसची मागणी - Marathi News | Sindhudurg: Demand of terrorist Sanatan, district Congress demand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : दहशतवादी सनातनवर बंदी घाला, जिल्हा काँग्रेसची मागणी

सनातन संस्थेच्या लोकांकडून देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिका?्यांमार्फत शासनाकडे करण् ...

...म्हणून मी पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली; राहुल गांधींनी जर्मनीत केला खुलासा - Marathi News | love should be done instead of hatred rahul gandhi clears his stand on hug diplomacy in germany | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून मी पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली; राहुल गांधींनी जर्मनीत केला खुलासा

नरेंद्र मोदी यांना मिठी मारण्याचा प्रकार काँग्रेस पक्षातीलही काही सदस्यांना रुचला - पटला नसल्याचं राहुल यांनी सांगितलं. परंतु, मी त्यांच्याशी सहमत नाही. ...