देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल देशमुख यांची निवड झाल्याची घोषणा युवक काँग्रेस निवडणूक निर्णय अधिकारी अनिरूद्ध मीना यांनी गुरूवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केली. ...
अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसवर कॉंग्रेस विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार गटाने कब्जा केला आहे. पाच विधानसभा अध्यक्षपद आ. वडेट्टीवार गटाने जिंकली आहे. ...
युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा निकाल आज गणेशोत्सवाच्या दिवशी जाहीर झाला. यात आमदार रणजित कांबळे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवत दणदणीत विजय मिळवून जिल्हाध्यक्षपदासह दोन विधानसभा अध्यक्षही निवडून आणले. त्यामुळे आज कां ...
नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळाचा गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीवरही परिणाम झाला. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी ऐनवेळी मतमोजणी शुक्रवारपर्यंत स्थगित ठेवली. ...
जिल्हा युवक काँग्रेसच्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्याची मतमोजणी करून निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल राऊत विजयी झाले. पुसद विधानसभा मतदारसंघासाठी मतदान न घेता थ ...
युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निवडणूक निकालाची घोषणा गुरुवारी निवडणूक निरीक्षकांनी केल्यानंतर, दादा व कदम गटाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण झाले. ...