लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी 'दोन गटात वाद' - Marathi News | Dispute During the election of the office bearers of Youth Congress in two groups of sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी 'दोन गटात वाद'

युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निवडणूक निकालाची घोषणा गुरुवारी निवडणूक निरीक्षकांनी केल्यानंतर, दादा व कदम गटाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण झाले. ...

किंगफिशर गांधी परिवाराच्या मालकीची होती का ?: भाजप - Marathi News | is Kingfisher belonged to gandhi family?: BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किंगफिशर गांधी परिवाराच्या मालकीची होती का ?: भाजप

पूर्ण गांधी कुटुंबिय माल्ल्याच्या विमानातून बिझनेस क्लासमधून फुकट प्रवास करायचे. ...

अर्ध्याच शहराच्या ‘स्वच्छ हवे’साठी महापालिकेचा अमेरिकेत गौरव - Marathi News | Municipal Corporation's 'prize' in the United States for 'Clean Air' for half city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्ध्याच शहराच्या ‘स्वच्छ हवे’साठी महापालिकेचा अमेरिकेत गौरव

पुणे महापालिकेला क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड देऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अमेरिकेत गौरव केला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे. ...

नागपुरात युवक काँग्रेसच्या निवडणुकीत गोंधळ - Marathi News | Anarchy in Youth Congress elections in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात युवक काँग्रेसच्या निवडणुकीत गोंधळ

युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत बुधवारी गोंधळ झाला. ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या प्रक्रियेत प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहर अध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान करण्यात आले. दरम्यान, पश्चिम नागपूरसाठी एहबाब कम्युनिटी हॉल ...

नागपुरात काँग्रेसने दिले धरणे : ‘राफेल’ खरेदीत ४१ हजार कोटींचा घोटाळा  - Marathi News | Congress has given Dikshit in Nagpur: Rs 41,000 crore scam in 'Raphael' purchase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काँग्रेसने दिले धरणे : ‘राफेल’ खरेदीत ४१ हजार कोटींचा घोटाळा 

यूपीए सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीसाठी प्रति विमान ५२६ कोटी रुपयांचा करार झाला होता. परंतु भाजपा सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण तज्ज्ञांना न घेता अनिल अंबानी यांना फ्रान्समध्ये घेऊन गेले आणि त्यांनी फ्रान्स सरकारवर दबाब टाकून ...

काँग्रेस भवनमध्ये पदाधिकारी व निवडणूक अधिका-यांमध्ये वादा-वादी - Marathi News | election employees and congress officers in front at Congress House | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस भवनमध्ये पदाधिकारी व निवडणूक अधिका-यांमध्ये वादा-वादी

काँग्रेस पक्षाकडून युवक काँग्रेसच्या विविध पदासाठी राज्यभरात दोन दिवसांपासून निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी मागील दोन दिवसांपासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ...

निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आठवला 'राम', दिग्विजय सिंह यांनी दिले  'हे' आश्वासन - Marathi News | madhya pradesh digvijay singh says congress will surely construct ram path | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आठवला 'राम', दिग्विजय सिंह यांनी दिले  'हे' आश्वासन

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसेतसे तेथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ...

'हाय प्रोफाईल' कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती- राजन - Marathi News | Raghuram Rajan says he submitted a list of high profile defaulters to PMO when he was RBI governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हाय प्रोफाईल' कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती- राजन

रघुराम यांच्या निवेदनानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपली ...