लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
चामोर्शी, एटापल्ली व आष्टी येथे बंदला प्रतिसाद - Marathi News | Closed response at Chamorshi, Etapally and Ashti | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शी, एटापल्ली व आष्टी येथे बंदला प्रतिसाद

महागाई, बेरोजगारी, राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती तसेच गॅस दर वाढीच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा चामोर्शीच्या पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी बंदचे आवाहन केले होते. चामोर्शी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ...

राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा - Marathi News | Congress Front in Raphael | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा

राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांन ...

मोदी सरकारला रोखण्याची गरज: चव्हाण - Marathi News | Need to stop Modi government: Chavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदी सरकारला रोखण्याची गरज: चव्हाण

नाशिक : फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या ३६ राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाची संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष ...

नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या गुरप्रीतकौर सोढी - Marathi News | BJP's Gurpreetkod Sodhi as the Leader of Opposition in Nanded Municipal Corporation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या गुरप्रीतकौर सोढी

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या गुरप्रीतकौर सोढी यांची आज झालेल्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली ...

डिझेल, पेट्रोल दरवाढीवरुन भाजपा ट्रोल; आकडेवारीचा आधार घेत काँग्रेसनं दाखवला आरसा - Marathi News | bjp congress engage in twitter war over petrol diesel prices after bharat bandh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिझेल, पेट्रोल दरवाढीवरुन भाजपा ट्रोल; आकडेवारीचा आधार घेत काँग्रेसनं दाखवला आरसा

ट्विटरवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये इंधन दरवाढीवरुन भडका ...

सरकारने कराच्या नावाने ११ लाख कोटी रुपये लुटल्याचा काँग्रेसचा आरोप - Marathi News | The Congress alleged that the government had looted 11 lakh crore rupees in the name of taxation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारने कराच्या नावाने ११ लाख कोटी रुपये लुटल्याचा काँग्रेसचा आरोप

मोदी सरकार आणि त्यांच्या समर्थकांकडून जे युक्तिवाद केले जात आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत. ...

नाशिकमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; बससेवा ठप्प - Marathi News |  Composite response to Nashik; Bus service jam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; बससेवा ठप्प

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधीपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठ या काळात बंद ठेवण्यात आल्या तर काही पेट्रोलपंपही यावेळी बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर  शहरात बससेवा विस्कळीत - Marathi News |  Bus service disrupted in the wake of the Indian bandh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत बंदच्या पार्श्वभूमीवर  शहरात बससेवा विस्कळीत

देशभर रोज वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१०) सकाळपासून शहर बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ...