लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नागपुरात बंददरम्यानदेखील काँग्रेसमध्ये गटबाजी - Marathi News | During the bandh in Nagpur, the grouping in Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बंददरम्यानदेखील काँग्रेसमध्ये गटबाजी

राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या ...

बंदचा शाळांमध्ये उपस्थितीवर परिणाम - Marathi News |  Impact on presence in closed schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदचा शाळांमध्ये उपस्थितीवर परिणाम

काँग्रेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम नाशिकमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांवर झाल्याचा दिसून आला. ...

नाशिकरोडला दरवाढीच्या निषेधार्थ बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response to protest against price hike in Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला दरवाढीच्या निषेधार्थ बंदला संमिश्र प्रतिसाद

पेट्रोल-डिझेलच्या केंद्र शासनाने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिकरोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नसून बंदचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कुठलाही परिणाम झाला नाही. ...

सातपूरला दिवसभर शुकशुकाट - Marathi News |  Shatkushkat in Satpur all day long | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला दिवसभर शुकशुकाट

सोमवारी माकपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सह अन्य पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी परिसरातून फेरी काढत बंदचे आवाहन केल्याने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला सातपूर विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...

मोदीमुक्त भारतासाठी एकत्रित या - Marathi News | Modi is united for free India | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोदीमुक्त भारतासाठी एकत्रित या

केंद्र सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे. बेरोजगारी, वाढती महागाई आणि सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काँग्रेसच्या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. मामा चौक, महावीर चौक मार्गे गांधी चमन येथे या रॅलीचा ...

औरंगाबादेत निदर्शने, घोषणाबाजी आणि रास्ता रोको - Marathi News | Stop protesting, sloganeering and the way in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत निदर्शने, घोषणाबाजी आणि रास्ता रोको

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी विविध राजकीय पक्षांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदचा शहरात फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र बंददरम्यान केलेल्या आंदोलनांनी शहरातील वातावरण ढवळून निघाले. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, विविध डावे ...

भारत बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response in Beed district of India Bandh | Latest beed News at Lokmat.com

बीड :भारत बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

बीड : इंधन दरवाढीचा भडका आणि वाढती महागाईच्या प्रश्नावर कॉँग्रेस व मित्रपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीडमध्ये कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, राष्टÑीय जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी ...

बँकांच्या बुडीत कर्जासाठी यूपीए सरकार जबाबदार - रघुराम राजन  - Marathi News | UPA government responsible for NPA of banks - Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांच्या बुडीत कर्जासाठी यूपीए सरकार जबाबदार - रघुराम राजन 

वाढत्या थकीत कर्जामुळे (एनपीए) देशातील मोठ्या बँका अडचणीत सापडल्या आहेत. बँकांचा एनपीए केंद्र सरकारसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या एनपीएबाबत मोठे विधान केले आहे. ...