देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आले. अध्यक्षपदी तौसिफ खान यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी इरशाद शेख यांची निवड झाली. ...
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मते प्राप्त करत अध्यक्षपदाची बाजी मारली आहे. ते ३८ हजारहून अधिक मतांनी निवडून आले. तर आ.अमित झनक व कुणाल राऊत हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. हे द ...
अपेक्षेप्रमाणे युवक कॉंग्रेसची निवडणुक प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत शहर अध्यक्ष मनोज शिंदे गटाची हार झाली आहे. तर जवळ जवळ सर्वच जागांवर स्वर्गीय बाळकृष्ण पूर्णेकर गटाने बाजी मारली आहे. युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मो. झीया शेख यांनी बाजी ...
काँग्रेस पक्षांतर्गत झालेल्या युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीवर आमदार सतेज पाटील गटाचे वर्र्चस्व राहिले आहे. गुरुवारी दुपारी या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद कांबळे, तर उपाध्यक्षपदी बयाजी शेळके आणि ऐश्वर् ...
अकोला : युवक काँग्रेसच्या विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत जिल्हा स्तरावरील पदांचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये जिल्हाध्यपदी महेश गणगणे निवडून आले. ...