लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
चारकोपमध्ये विकासाचा फॅक्टर मतदारांचा कौल ठरविणार... - Marathi News | The development factor in the Charkop will decide the voters ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोपमध्ये विकासाचा फॅक्टर मतदारांचा कौल ठरविणार...

अंतर्गत राजकारणात निकाल कुणाचा लागणार; प्राबल्य असले तरी ते टिकविण्यासाठीची धडपड पणाला लागणार ...

भाजप-सेनेत अविश्वासाचे मळभ - Marathi News | BJP-Sena believe in dysfunction | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजप-सेनेत अविश्वासाचे मळभ

मागील विधानसभा निवडणुकानंतर भाजपाने नांदेडात फोडाफोडीचे राजकारण केले़ त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी जय महाराष्ट्र करीत भाजपाचे कमळ हाती धरले होते़ ...

मुंबईत पक्षश्रेष्ठींना भेटले जालना जिल्हा काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ - Marathi News | Meetings of District Congress office bearers of District Jalna met in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुंबईत पक्षश्रेष्ठींना भेटले जालना जिल्हा काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ

जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी सभापती तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाव्दारे केली ...

आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत दिसतो समन्वयाचा अभाव - Marathi News | Leading office-bearers, absence of co-ordination among workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत दिसतो समन्वयाचा अभाव

कार्यालये पडली ओस; युतीच्या बैठका सुरू ...

खोतकर यांच्या भूमिकेबाबत अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Good news by Khotkar in next two days says Abdul Sattar Lok Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोतकर यांच्या भूमिकेबाबत अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट

अर्जुन खोतकर शिवसेनेला रामराम ठोकणार की, भाजप-शिवसेना युतीचे मराठावाड्याचे समन्वयक म्हणून काम पाहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  ...

आंबेडकरांसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan ready for discussion with Ambedkar says Ashok Chvhan lok sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेडकरांसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण

नगरच्या जागेची आमची मागणी होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. परंतु त्याचा आघाडीवर परिणाम होणार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.  ...

भाजप आणि शिवसेनेकडून होतोय आचारसंहितेचा भंग, संजय निरुपम यांचा आरोप - Marathi News | The violation of the Code of Conduct by the BJP and Shivsena - Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप आणि शिवसेनेकडून होतोय आचारसंहितेचा भंग, संजय निरुपम यांचा आरोप

 लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असताना भाजप व शिवसेनेकडून निवडणूक आयोगाने लादलेल्या आचारसंहितेचा वारंवार भंग केला जात आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज केला. ...

काँग्रेसची सावध खेळी; दिल्लीत उमेदवारांच्या दोन याद्या - Marathi News | Congress wary; Two lists of candidates in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची सावध खेळी; दिल्लीत उमेदवारांच्या दोन याद्या

एक यादी 'आप'सोबत युती झाल्यानंतर संभाव्य उमेदावारांची आहे. तर दुसरी यादी 'आप'सोबतची युती रद्द झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून तयार करण्यात आली आहे. ...