लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी माफी मागतो - राहुल गांधी - Marathi News | Lok Sabha elections 2019: Rahul Gandhi says Congress will combine all GST slabs into one | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी माफी मागतो - राहुल गांधी

उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये आयोजित जनसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल डील, जीएसटी आणि किसान सन्मान योजनेवरुन हल्लाबोल केला. ...

रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंद - Marathi News | If the farmers do not follow the increase in the prices of chemical fertilizers, then the ministers can stop the village | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंद

गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत बसतोय. त्यामुळे सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान कॉँगे्रसतर्फे ...

‘मोदी अन् गांधी’ नावाचा सोलापुरात पेटला वाद ! - Marathi News | 'Modi and Gandhi' lit up in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘मोदी अन् गांधी’ नावाचा सोलापुरात पेटला वाद !

संतोष आचलारे  सोलापूर :  लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची ठरलेली मोदी अन् गांधी ही नावं सोलापुरात मात्र वादग्रस्त बनली आहेत. ... ...

गुजरातेत काँग्रेसला कमजोर करण्याचे भाजपाचे तंत्र - Marathi News | BJP's mechanism to weaken Congress in Gujarat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गुजरातेत काँग्रेसला कमजोर करण्याचे भाजपाचे तंत्र

५ आमदार फुटले; मात्र काँग्रेस म्हणते, जनता आमच्या मागे ...

रोजगारनिर्मितीतील अपयश दडवण्याचा मोदींचा प्रयत्न- राहुल गांधी - Marathi News | Modi's attempt to put an end to job creation - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोजगारनिर्मितीतील अपयश दडवण्याचा मोदींचा प्रयत्न- राहुल गांधी

'जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता धोक्यात' ...

पक्षातीलच उमेदवार द्यावा; कॉँग्रेस निष्ठावंतांचे राहुल गांधींना पुन्हा साकडे - Marathi News | Give party candidates; Congress-backed Congress loyalists to revive Rahul Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षातीलच उमेदवार द्यावा; कॉँग्रेस निष्ठावंतांचे राहुल गांधींना पुन्हा साकडे

पक्ष देईल त्याचे काम करण्याची ग्वाही ...

‘काँग्रेस भवन’ला कार्यकर्त्यांकडून टाळे - Marathi News | The Congress Bhavan has been stopped by the activists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘काँग्रेस भवन’ला कार्यकर्त्यांकडून टाळे

‘स्वाभिमानी’ला जागा सोडल्याने संताप ...

सोलापुरात पेटला ‘मोदी अन् गांधी’ नावाचा वाद! - Marathi News | Solution to 'Modi and Gandhi' in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पेटला ‘मोदी अन् गांधी’ नावाचा वाद!

कोनशिलेला काँग्रेसचा आक्षेप; झोपडपट्टीचे नाव भाजपाच्या नजरेत ...