लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'हिंदू दहशतवाद' शब्द काँग्रेसने आणला, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Marathi News | narendra modi attacks congress on hindu terror in wardha rally maharashtra lok sabha elections | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'हिंदू दहशतवाद' शब्द काँग्रेसने आणला, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसने देशातील करोडो लोकांवर 'हिंदू दहशतवाद' म्हणून ठपका ठेवला. ...

ही तर 'पप्पू स्ट्राइक'; वायनाडवरून डाव्यांचा राहुल गांधींना टोला  - Marathi News | It is 'Pappu Strike'; left Party's attack on Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही तर 'पप्पू स्ट्राइक'; वायनाडवरून डाव्यांचा राहुल गांधींना टोला 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड मतदारसंघातून लढवणार असल्याने डाव्या पक्षांचा तीळपापड झाला आहे. ...

मोदींच्या उज्ज्वला योजनेची संबित पात्रा यांच्याकडूनच पोलखोल ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 sambit patra shares video shows real picture of pradhan mantri ujjwala yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या उज्ज्वला योजनेची संबित पात्रा यांच्याकडूनच पोलखोल ?

संबित पात्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका गरीब कुटुंबात जेवताना दिसत आहे. यावेळी जेवत असताना त्या कुटुंबातील महिला चुलीवर जेवन तयार करताना दिसत आहे. ...

फ्लॅश बॅक : पहिली निवडणूक,पहिले मतदान अन् जनतेला पहिल्या खासदाराचेही अप्रूप - Marathi News | Flashback: People are curious about the first election, the first polling and the presence of the first MP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फ्लॅश बॅक : पहिली निवडणूक,पहिले मतदान अन् जनतेला पहिल्या खासदाराचेही अप्रूप

भारतात २५ आॅक्टोबर १९५१ ते २२ फेब्रुवारी १९५२ या काळात पहिल्या लोकसभेसाठी मतदान झाले. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मोदी डोकेदुखी बनले : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Modi becomes headache for RSS: Prakash Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मोदी डोकेदुखी बनले : प्रकाश आंबेडकर

सत्तेत असताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी  गैरव्यवहार केल्याने ही मंडळी आता मोदींच्या आॅपरेशन टेबलवर आहेत - प्रकाश आंबेडकर ...

एका वर्षात 22 लाख युवकांना रोजगार देणार, काँग्रेसचं आणखी एक आश्वासन  - Marathi News | congress rahul gandhi claims to fill 22 lakh job vacancies till 31 march 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका वर्षात 22 लाख युवकांना रोजगार देणार, काँग्रेसचं आणखी एक आश्वासन 

पुढील वर्षाच्या 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख सरकारी पदे भरण्यात येतील असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. ...

भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच - उद्धव ठाकरे  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Uddhav Thackeray clarified on Gandhinagar visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच - उद्धव ठाकरे 

अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही त्याठिकाणी गेलो हे एकमेव कारण नव्हते तर,राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा यानिमित्ताने झाला. ...

‘पळ काढणारे चौकीदार नव्हे, तर चोर असतात’ - Marathi News | 'There are no thieves running away but thieves' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पळ काढणारे चौकीदार नव्हे, तर चोर असतात’

अशोक चव्हाण : भाजप सरकारवर टीकास्त्र ...